लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
गोव्यातील लोकसभा निवडणूकीला फक्त तीन दिवस राहीलेले असून प्रत्येक नागरीकांने आपल्या मतदानाचा हक्क निभावावा यासाठी निवडणूक आयोग सर्व प्रकारची पावले उचलत आहेत. ...
नांदेड लोकसभेसाठी गुरुवारी मतदान पार पडले़ उन्हामुळे मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता होती़ परंतु गुरुवारी तापमान कमी असल्यामुळे पाच टक्क्यांनी मतदान वाढून ६५़१५ वर गेले़ त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत़ ...
निवडणूक विभागाने आधीच जाहीर केल्याप्रमाणे सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान चालणार होते. परंतु काही ठिकाणी ६ वाजता मतदान केंद्रावर मतदार रांगेत असल्यामुळे प्रत्येक नागरिकाला आपला मतदान करता यावे यासाठी म्मतदानाची प्रक्रिया १ तास उशीरापर्यंत चालली हो ...