लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
संजयमामाच्या गावात का केली फेर मतदानाची मागणी - Marathi News | Demand for casting vote in Sanjayama's village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :संजयमामाच्या गावात का केली फेर मतदानाची मागणी

काय म्‍हणाले, रणजितसिंह- नाईक  - निंबाळकर ...

थोडी धावपळ , थोडा त्रास पण पुण्याच्या ''मतदारराजा'' चा जोश मात्र एकदम झकास...  - Marathi News | little Slow motion , a little bit of trouble, but the zeal of Pune's voters just wonderful ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :थोडी धावपळ , थोडा त्रास पण पुण्याच्या ''मतदारराजा'' चा जोश मात्र एकदम झकास... 

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. ...

करमाळा तालुक्यातील रिटेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार - Marathi News | Boycott voting of retiree villages in Karmala taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :करमाळा तालुक्यातील रिटेवाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

मुलभूत सेवासुविधा न मिळाल्याने घेतला निर्णय; दुपारपर्यंत एक टक्काही मतदान नोंदले गेले नाही ...

बोहल्यावर चढण्यापुर्वी दोघां सख्या भावांनी केले मतदान - Marathi News | madha loksabha election voting | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :बोहल्यावर चढण्यापुर्वी दोघां सख्या भावांनी केले मतदान

आधी लगीन लोकशाहीचे आणि मग लग्न स्वत : चे म्हणत लग्नाची वरात थेट मतदान केंद्राकडे वळवली ...

पहिल्या लोकसभेपासून मतदान करणाऱ्या १०५ वर्षांच्या डॉ घाटपांडे यांनी केले मतदानाचे आवाहन   - Marathi News | 105 years dr. ghatpande who voting from the first Lok Sabha | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहिल्या लोकसभेपासून मतदान करणाऱ्या १०५ वर्षांच्या डॉ घाटपांडे यांनी केले मतदानाचे आवाहन  

मी 1952 म्हणजे पहिल्या लोकसभेपासून मतदान करतो. मतदान हा आपला अधिकार आहे, नव्हे कर्तव्य आहे. ...

पुणे लोकसभा निवडणूक : नेहमी देशासाठी उभा राहतो आज लोकशाहीसाठी उभा राहिलो  - Marathi News | Pune Lok Sabha election: standing always for country but today standing democracy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे लोकसभा निवडणूक : नेहमी देशासाठी उभा राहतो आज लोकशाहीसाठी उभा राहिलो 

धानोरी भागात प्रमोद कदम हे जवान वॉकर घेऊन मतदान करण्यासाठी आले होते. ...

मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान - Marathi News | Got voted ....! Nagraj Manjule voted in Jeur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मतदान झालं जी....! नागराज मंजुळे यांनी केले जेऊरमध्ये मतदान

जेऊर येथील मतदान केंद्रावर नागराज मंजुळे यांनी मतदानाचा हक्क बजावला.  ...

लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान  - Marathi News | Lok Sabha elections: 13.80 percent in Pune and 17.46 percent voting in Baramati constituency between afternoon | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकसभा निवडणूक 2019 : पुण्यात दुपारी बारा वाजेपर्यंत १३.८० तर बारामती मतदारसंघात १७.४६ टक्के मतदान 

दोन्ही मतदारसंघातील महाआघाडी व महायुतीच्या पक्षांनी आपआपल्या उमेदवारासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे.  ...