लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
सिन्नर : शहर व तालुक्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांमध्ये सकाळी उत्साह दिसून आला. दुपारी तीन वाजेपर्यंत सिन्नर तालुक्यात सुमारे ४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ...
मतदानाचा टक्का वाढवा म्हणून वेगवेगळ्या शक्कल लावण्याचा प्रयत्न, अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर शहरातील डॉ. बाबासाहेब चौका समोरील साई सलूनचे संचालक जितेंद्र भदाणे यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी जनजागृती करण्यासाठी अनोखा प्रयोग ...
ठाणे शहरातील श्रीरंग विद्यालयाच्या मतदान केंद्रामध्ये तासन् तास उभे राहूनही प्रत्यक्ष मतदानासाठी क्रमांक येत नसल्यामुळे अनेक मतदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ...
नाशिक शहरातही मोठ्या प्रमाणावर मतदारांचा उत्साह पहावयास मिळत आहे. सर्वच मतदान केंद्रांवर नागरिकांची गर्दी सकाळी सात वाजेपासून अकरा वाजेपर्यंत पहावयास मिळाली. ...
लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी सकाळी सात वाजता मतदानास सुरुवात झाली आहे. सकाळी प्रारंभीच श्रीरामपूर, देवळाली प्रवरा, नेवासे तालुक्यातील अनेक मतदान केंद्रांवर यंत्रे बंद पडल्याचे प्रकार घडले. निवडणूक यंत्रणेची मोठी धावपळ झाली. ...