लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून नाशिकमध्ये पहिल्या फेरीनंतर मतमोजणीत गोडसे यांनी भुजबळांना मागे टाकले आहे. पहिल्या फेरीनंतर ८ हजार ५८५ मतांनी गोडसे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना २५००५ मतं मिळाली असून भुजबळ यांच्या पारड्यात १६,४२० मत ...
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरु वात झाली असून, दिंडोरीत पहिल्या फेरीनंतर ३३२२ मतांनी धनराज महाले यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना१५,०७९मतं मिळाली असून, भाजपाच्या डॉ. भारती पवार यांच्या पारड्यात११,७५७ मतं पडली आहेत. ...