लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
प्रMaharashtra Election 2019: त्येक निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी मला श्याम सरन नेगीजी यांची अवश्य आठवण येते. हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा आणि किनौर विधानसभा मतदारसंघातील ‘कल्प’ या गावात नेगी राहतात. त्यांनी वयाची शंभरी ओलांडली आहे. ...
Maharashtra Election 2019: मुंबई शहर आणि उपनगर विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाले असून, सोमवारच्या मतदानाच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था राखण्याकरिता पोलीस कर्मचारी, राज्य राखीव पोलीस दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल यांचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ...
Maharashtra Election 2019 : राज्यात विधानसभेसाठी आज मतदान होत आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि लोकशाहीचा दीप तेवत ठेवावा, अशी भावना वाचकांनी व्यक्त केली आहे. ...
Maharashtra Election 2019: महाराष्ट्राच्या येत्या पाच वर्षांच्या वाटचालीची व भवितव्याची निवड करण्यासाठी आज मराठी मतदार मतदान करणार आहे. या निवडणुकीत भाजप व शिवसेना या सत्तारूढ युतीविरुद्ध काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी परस्परांशी लढत देत ...