लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे. Read More
वसई -133 मतदारसंघातील महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणे राज्य विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली. ...
नाशिक- अवघ्या पंधरा दिवसांपूर्वी बायपास झालेल्या आजी लिलाबाई लोया यांची मतदान करण्याची जिद्द आणि मुत्रपिंड विकारामुळे डाय्लिसीसवर असतानाही व्हीलचेअरवर मतदानासाठी आलेले ज्येष्ठ वास्तुविशारद प्रकाश पाटील यांनी नाशिक शहरातील मराठा हायस्कूलमध्ये मतदानाचा ...