शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : PMC Election 2026: कोण जिंकणार? उत्सुकता शिगेला, कसबा - विश्रामबागचा निकाल पहिला; सर्वाधिक फेऱ्या धनकवडी - सहकारनगर

नागपूर : हजारो ज्येष्ठ नागरिक मतदानाला मुकणार; प्रशासनाची अनास्था समोर

चंद्रपूर : चंद्रपुरात १६ प्रभागांमध्ये असणार 'बिग फाइट'; आजी-माजी नगरसेवक, महापौर व सभापतीदेखील रिंगणात

महाराष्ट्र : Holiday Election: राज्यातील २९ शहरांमध्ये १५ जानेवारीला सुट्टी; कोणत्या शहरांचा समावेश, पहा संपूर्ण यादी

मुंबई : Holiday for Election: मतदानासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर, कोणाला लागू असणार?

अकोला : मतदानासाठी शहरातील ६४ केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेरे, ४६९ उमेदवारांची प्रतिष्ठा लागली पणाला

कोल्हापूर : Kolhapur Municipal Election 2026: विशेष पोलिस महानिरीक्षकांकडून स्ट्राँगरूम, मतमोजणी केंद्राची पाहणी

मुंबई : Municipal Election 2026: कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!

पुणे : PMC Election 2026: महापालिका निवडणुकीच्या मतदानाची तयारी अंतिम टप्प्यात; ४ हजार ११ मतदान केंद्र, १३ हजार ८६२ मतदान यंत्र

नागपूर : उमेदवारांचे तपशील मतदार तपासणार कसे? अनेक उमेदवारांच्या शपथपत्रांना 'फाइलनेम'च दिले गेले नाहीत !