शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : Pune ZP Election 2026: पुणे जिल्ह्यात सुमारे ३० लाख मतदार, ३६०५ मतदान केंद्र, २३ हजार ५४५ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: मतदानासाठी सार्वजनिक सुटी; खासगी कंपन्या, कारखाने यांनी कामकाज सुरु ठेवल्यास कारवाई होणार

नागपूर : उद्या आपली बससेवा बंद राहणार, निवडणूक कामासाठी ५२५ बसेस

नागपूर : दिव्यांगांना मतदान केंद्रापर्यंत नेण्यासाठी, घरी सोडण्यासाठी काही सुविधा आहे का? हायकोर्टाने मनपाला मागितली माहिती

नागपूर : मतदार यादीत 'झोल', प्रशासनाचे दावे 'फोल' ! मतदान टक्केवारीवर होणार परिणाम?

चंद्रपूर : चंद्रपुरात २२ इंजिनिअर आणि आठ वकील उतरले निवडणुकीच्या रिंगणात; निरक्षर उमेदवार किती?

कोल्हापूर : Municipal Election 2026: मतदानातील गैरप्रकार रोखणार, हुल्लडबाजी केल्यास ठोकणार; कोल्हापूरसह इचलकरंजीतही सशस्त्र तुकड्या तैनात

कोल्हापूर : Ichalkaranji Municipal Election 2026: इचलकरंजीचा महानगरपालिकेचा निकाल तीन तासांत लागणार; मतदान व मतमोजणीची तयारी पूर्ण

अमरावती : ८५ वर्षांवरील नागरिकांना मतदान करण्यासाठी केंद्रावरच यावे लागणार; यावेळी गृहमतदानाची सुविधा नाही

सांगली : Sangli Municipal Election 2026: सर्वच पक्षांच्या उमेदवारांना सतावतेय क्रॉस वोटिंगची चिंता, मतविभाजन टाळण्यासाठी नेत्यांकडून बैठका