शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

वसई विरार : जनजागृती मोहीम राबविल्यामुळे मतदानाचा टक्का वाढला; कोरोनाच्या सावटातही ८१ टक्के मतदान

कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिन : वर्षात २८ हजार मतदार वाढले, ई ईपीक प्रणाली कार्यान्वित

कोल्हापूर : राष्ट्रीय मतदार दिन साजरा; वर्षात २८ हजार मतदार वाढले, ई ईपीक प्रणाली कार्यान्वित

जळगाव : धरणगाव येथे मतदार जागृती दिवसानिमित्त स्पर्धकांनी रेखाटल्या रांगोळ्या

नागपूर : राष्ट्रीय मतदार दिन; नागपुरात पाचपटींनी मतदार वाढले

राष्ट्रीय : आता मतदान ओळखपत्र झालं डिजिटल, मतदारांना मिळणार ऑनलाईन e-EPIC कार्ड

छत्रपती संभाजीनगर : ग्रामपंचायत निवडणुकीत ‘नोटा’ चा बोलबाला; ३ टक्के मतदारांनी नाकारले उमेदवार

पुणे : जगाचा निरोप घेण्याआधी आजीबाईने केलं 'मत'दान; नातवासाठी हेच मत ठरले 'विजयरुपी' वरदान

ठाणे : ग्राम पंचायत मतदानानंतर कर्मचारी काेराेनाच्या भीतीने धास्तावले, चाचणीशिवाय बजावले कर्तव्य

हिंगोली : Gram Panchayat Voting : यादीत दोन वेळा नाव असल्याचा घेतला गैरफायदा; बोगस मतदान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा दाखल