लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मतदान

मतदान, मराठी बातम्या

Voting, Latest Marathi News

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.
Read More
Assembly Election 2022: गोव्यात सत्तेचा लंबक कुणाकडे?; उमेदवारांचं नशीब मतदान यंत्रात बंद होणार - Marathi News | Assembly Election 2022: Who has the of power in Goa ?; Todays second phase of Voting in UP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोव्यात सत्तेचा लंबक कुणाकडे?; उमेदवारांचं नशीब मतदान यंत्रात बंद होणार

उत्तर प्रदेशातही विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान होणार आहे. ...

Goa Election 2022: गोवा प्रचारात मागे, पण मतदानात पुढे; यंदाही ओलांडणार ८० टक्के?   - Marathi News | Goa Election 2022: Goa back in campaign, but ahead in polls; 80 percent to cross this year too? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोवा प्रचारात मागे, पण मतदानात पुढे; यंदाही ओलांडणार ८० टक्के?

अवघे ४० आमदारांचे लहान राज्य असलेल्या गोव्यात विधानसभेची निवडणूक होत आहे. ...

Punjab Election 2022: अमृतसरच्या अजब सोहना-मोहनाची गजब स्टोरी; पहिल्यांदाच मतदान कसं करणार?  - Marathi News | Punjab Election 2022: Amazing story of Sohana Mohana Brothers; How to vote for the first time? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमृतसरच्या अजब सोहना-मोहनाची गजब स्टोरी; पहिल्यांदाच मतदान कसं करणार?

एकमेकांना माहितीच पडणार नाही की कोणाला दिले मत, या दोघांचे मतदान एकमेकांना दिसू नये यासाठीची खबरदारी निवडणूक आयोग घेणार आहे. ...

Goa Election 2022 : ४८ टक्के अल्पसंख्याक मतदारांवर नजर; राज्यातील २४ मतदारसंघातील चित्र - Marathi News | Goa Election 2022: Look at 48% minority voters; Pictures from 24 constituencies in the state | Latest goa News at Lokmat.com

गोवा :४८ टक्के अल्पसंख्याक मतदारांवर नजर; राज्यातील २४ मतदारसंघातील चित्र

Goa Election 2022 : राज्यातील सर्व ४० मतदारसंघात निवडणुकीचा रणसंग्राम जोरात सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. मात्र, यातही जवळपास २४ मतदारसंघात प्राबल्य असलेल्या अल्पसंख्याक मतदारांवर उमेदवारांनी आपली नजर ठेवली आहे. त्यांची मते मिळविण्यासाठी डावपे ...

सत्येंद्र प्रकाश यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान - Marathi News | Awarded National Award to Satyendra Prakash | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सत्येंद्र प्रकाश यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

मतदारांत जागृतीसाठी केले उल्लेखनीय प्रयत्न ...

रेखा, पिंकी, स्विटीला स्वत:ची ओळख; सोलापुरातील तृतीयपंथीयांना मिळालं मतदान ओळखपत्रं - Marathi News | Rekha, Pinky, Sweetie's own identity; Third parties in Solapur got voting cards | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेखा, पिंकी, स्विटीला स्वत:ची ओळख; सोलापुरातील तृतीयपंथीयांना मिळालं मतदान ओळखपत्रं

राष्ट्रीय मतदार दिन : सन्मान मिळाल्याच्या भावना केल्या व्यक्त ...

Kiren Rijij : 'न्यायाधीशांनी विचार करुन बोलावं, टीका करताना भाषेची मर्यादा असावी'; किरेन रिजिजूंचे मोठे वक्तव्य - Marathi News | Kiren Rijij | Indian Courts | Law and Justice minister Kiren Rijiju's big statement, says judges should speak thoughtfully | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्यायाधीशांनी विचार करुन बोलावं, भाषेची मर्यादा असावी; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे वक्तव्य'

Kiren Rijij :कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे. ...

आता घरून करा मतदान; कशी असेल प्रक्रिया अन् कोणाला मिळणार सुविधा?, जाणून घ्या - Marathi News | Vote from home; How will the process be? Who will get the facility ?, Find out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता घरून करा मतदान; कशी असेल प्रक्रिया अन् कोणाला मिळणार सुविधा?, जाणून घ्या

आता घरून मतदान करण्याची सुविधा निवडणूक आयोगाने पाच राज्यांमधील मतदारांना देऊ केली आहे. ...