शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मतदान

लोकसभा निवडणुकांसाठी देशातील 22 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. यंदाच्या निवडणुकीत एकूण 89.9 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये 1.9 कोटी नवीन मतदारांची नोंद झाली असून हे नवयुवक पहिल्यांदाच देशाचं सरकार निवडण्यासाठी मतदान करतील. तर महाराष्ट्रातही 65 लाख मतदार वाढले असून तृतीयपंथी मतदारांची संख्याही दुप्पट झाली आहे.

Read more

पुणे : वोटर स्लिप वाटपात कुचराई; ५७ जणांना कारणे दाखवा नोटीसा, ३ बूथ लेव्हल ऑफिसरवर निलंबनाची टांगती तलवार

बीड : निवडणूक लेखांची तपासणी, ६ उमेदवार गैरहजर

ठाणे : उल्हासनगर महापालिका मतदान जनजागृती उपक्रम; मतदान करा, खरेदीवर सवलत घ्या, व्यापारी संघटनेचा निर्णय

वर्धा : कोण पास, कोण फेल, ४ जूनला निकाल

महाराष्ट्र : सत्तेचा सारीपाट : काय बघून लोक मतदान करत असतील?

पुणे : Lok Sabha Election 2024: क्यूआर कोड स्कॅन करा अन् मिळवा मतदान केंद्राचे लोकेशन

कोल्हापूर : ...तेव्हा एकाच मतदाराने केले होते दोन वेळा मतदान!

कोल्हापूर : लोकसभेसाठी कोल्हापूर जिल्ह्यात सव्वातीन हजार ज्येष्ठ, दिव्यांगांचे झाले मतदान, आज अखेरचा दिवस

अमरावती : जिल्ह्यातून हद्दपार गुन्हेगारांना मतदानाची परवानगी मिळते?

रायगड : गृह मतदानासाठी मायक्रो ऑब्झर्व्हर; सुविधा केंद्रांची बँक कर्मचाऱ्यांवर जबाबदारी