लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ज्वालामुखी

ज्वालामुखी, मराठी बातम्या

Volcano, Latest Marathi News

Iceland: वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Scientists grilling hot dogs on hot lava Iceland volcano | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Iceland: वैज्ञानिकांनी ज्वालामुखीतील गरम लाव्हारसावर शिजवलं हॉटडॉग, व्हिडीओ व्हायरल

वैज्ञानिकांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. वैज्ञानिकांनी हॉटडॉग बनवण्यासाठी जी रेसिपी वापरली ती पाहून सगळे हैराण झाले. ...

ज्वालामुखीतल्या प्रवासाचा जीवघेणा थरार - Marathi News | The life-threatening thrill of a volcanic journey | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :ज्वालामुखीतल्या प्रवासाचा जीवघेणा थरार

इथियोपिया येथील उकळत्या लाव्हारसाचा तलाव दोरीच्या साहाय्यानं पार करण्याचं एक अतिशय कठीण आणि जीवघेणं साहस तिनं नुकतंच पार पाडलंय. त्याबद्दल गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही तिचं नाव नोंदवलं गेलंय. ...

1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड - Marathi News | Karina Oliani traverses lava lake creates Guinness world record | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :1187 डिग्री सेल्सिअसवर धगधगत होता ज्वालामुखीतील लाव्हारस, पार करत महिलेने बनवला वर्ल्ड रेकॉर्ड

एखाद्या धगधगत्या ज्वालामुखीवरून जाण्याचा कारनामा केला नव्हता. मात्र, आता तिने ते सुद्धा केलं आहे. करिना ओलियानीने इथिओपियातील उकडत्या लावा लेकला दोरीच्या मदतीने पार केलं.  ...

VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ.... - Marathi News | Volcano erupts in Indonesia smoke goes 4 km away | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :VIDEO : इंडोनेशियामध्ये खतरनाक ज्वालामुखीचा उद्रेक, ४ किलोमीटरपर्यंत आकाशात धुराचे लोळच लोळ....

इंडोनिशाच्या पूर्व नुसा तेंगारा प्रांतात रविवारी एका भयानक ज्वालामुखीचा उद्रेक झाला. या ज्वालामुखीच्या उद्रेकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

यूरोपच्या 'या' 3 शहरांखालची जमीन तापतीये, ज्वालामुखींमुळे धोका वाढला... - Marathi News | Dangerous volcanic activity under the northern Europe Germany three cities under threat | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूरोपच्या 'या' 3 शहरांखालची जमीन तापतीये, ज्वालामुखींमुळे धोका वाढला...

येथील जमिनीखालील लाव्हारसाचा प्रवाह वाढलाय. ही स्थिती संपूर्ण पश्चिम यूरोपमध्ये आहे, पण सर्वात जास्त धोका जर्मनीतील तीन शहरांना आहे. ...

शेतातून लाव्हारसासारखे द्रव्य बाहेर आल्याने गेवराई तालुक्यात खळबळ - Marathi News | The sensation in Gevrai taluka due to the volcano like fluid come out of the field | Latest beed News at Lokmat.com

बीड :शेतातून लाव्हारसासारखे द्रव्य बाहेर आल्याने गेवराई तालुक्यात खळबळ

महावितरण आणि महसूल कर्मचाऱ्यांनी पाहणी केली ...

खळबळजनक ! बोअरवेल मधून पाण्याऐवजी लाव्हारस निघाल्याने ग्रामस्थ भयभीत - Marathi News | volcano comes from borewell instead of water at Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :खळबळजनक ! बोअरवेल मधून पाण्याऐवजी लाव्हारस निघाल्याने ग्रामस्थ भयभीत

नांदेड जिल्हयातील जांभरून येथील घटना  ...

पाकिस्तानातील हिंदूंची अनोखी यात्रा, ज्वालामुखीतील माती लावतात अंगावर! - Marathi News | A Hindu pilgrimage in Pakistan, That passes through a volcano | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाकिस्तानातील हिंदूंची अनोखी यात्रा, ज्वालामुखीतील माती लावतात अंगावर!

आपण अनेकप्रकारच्या यात्रांबाबत ऐकलं आहे. अमरनाथ यात्रा असो वा चारधाम यात्रा, धार्मिक आस्थेशी निगडीत या यात्रांचा अनुभव लोकांसाठी फारच वेगळा असतो. ...