व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
तुम्हाला तुमच्या माेबाईलमध्ये 35 रुपये बॅलन्स ठेवणे अनिवार्य झाले आहे. अन्यथा तुमचे आऊटगाेईंग सेवा बंद हाेऊ शकते तसेच सिम कार्डही काही दिवसात बंद हाेऊ शकते. ...
रिलायन्सने 400 रुपयांत जवळपास तीन महिने मोफत इंटरनेट आणि कॉलिंग सेवा पुरविल्याने दोन वर्षांपूर्वी आयडीया, व्होडाफोन, एअरटेल सारख्या मतब्बर कंपन्यांनाही ग्राहक टिकविण्यासाठी या स्पर्धेत उतरावे लागले. ...
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने टेलिकॉम सेक्टरध्ये धमाकेदार इन्ट्री करत रिलायन्स जिओ लाँच केले. मोफत सर्व्हिस, आकर्षक ऑफर आणि 4 जी सर्व्हिस यामुळे कंपनीने कमी वेळेत टेलिकॉम सेक्टरमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. ...
नवी दिल्ली : आयडिया सेल्युलर आणि व्होडाफोन इंडिया या कंपन्यांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. विलीनीकरणानंतर तयार झालेली नवी कंपनी भारतातील सर्वांत मोठी दूरसंचार कंपनी बनली आहे. दोन्ही कंपन्यांनी एक संयुक्त निवेदन जारी करून विलीनीकरणाची मा ...