व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
मोबाईल टॉवर उभारण्यासाठी जागा दिल्यास अडव्हान्स आणि दर महा भरमसाट भाडे देण्याचे आमिष दाखवून त्यासाठी वेगवेगळी कारणे सांगून फसवणूक करण्याचे प्रकार वारंवार घडत आहे़ ...