व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
डिसेंबर २०२० मध्ये Vi ची कॉल क्वॉलिटी जिओ आणि एअरटेल यांसह अन्य टेलिकॉम कंपन्यांपेक्षा अतिशय चांगली होती. ट्रायकडून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. ...