व्होडाफोन ही देशातील अग्रणी टेलिकम्युनिकेश कंपनी असून पीएलसी ग्रुपचा हा उद्योगसमुह आहे. ब्रिटीश मल्टीनॅशनल टेलिकम्युनिकेशनद्वारे ही कंपनी कार्यरत असून लंडन आणि न्यूबरी, (बर्कशायर) येथे कंपनीचे मुख्यालय आहे. आशिया, आफ्रिका, युरोप आणि ओसियाना या विभागात कंपनीचं नेटवर्क आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड मोबाईल नेटवर्कच्या माध्यमातून कंपनी ग्राहकांना सेवा देते. Read More
उत्तर प्रदेशमधील पूर्व सर्कलमध्ये प्लानची किंमत वाढवल्यानंतर आता चेन्नई, कोलकाता, महाराष्ट्र आणि गोवा या टेलिकॉम सर्कलमधील प्लानची किंमत वाढवण्यात आली आहे. ...