लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, फोटो

Vladimir putin, Latest Marathi News

Russian Presidential Aircraft: शत्रू केसालाही धक्का लावू शकत नाही असं आहे पुतिन यांचं एअरक्राफ्ट, एक बटण घडवू शकतं विनाश! - Marathi News | Vladimir Putin special aircraft is like fort | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शत्रू केसालाही धक्का लावू शकत नाही असं आहे पुतिन यांचं एअरक्राफ्ट, एक बटण घडवू शकतं विनाश!

रशियाने (Russia) अखेर युक्रेनवर (Ukraine) हल्ला केला आहे. अमेरिका आणि नाटो देशांच्या दबावाला बळी न पडता युक्रेनशी दोन हात करण्याची तयारी करणाऱ्या रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याकडे आता साऱ्या जगाच्या नजरा लागल्या आहेत. पुतीन हे शक्तिशाली नेते ...

Russia-Ukraine War : युद्धात काय काय गमावले! तुटलेली खेळणी, वह्या, बाहुल्या; युक्रेनचे विदारक दृश्य फोटोंमधून - Marathi News | Russia Ukraine War russia atrack on ukraine capital kyiv see photos of destruction Broken toys notebooks dolls | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धात काय काय गमावले! तुटलेली खेळणी, वह्या, बाहुल्या; युक्रेनचे विदारक दृश्य फोटोंमधून

Russia-Ukraine War : काही दिवसांपूर्वी युक्रेनमध्ये परिस्थिती अतिशय वेगळी होती. परंतु आता युक्रेनचं दृश्य भयावह दिसत आहे. ...

युक्रेनला गिळण्याची पुतीन यांनी भयानक महत्वाकांक्षा, ५० हजार सैनिकांचा बळी देण्याची तयारी! - Marathi News | Russia Ukraine War Vladimir Putin Russia prepared to lose 50000 troops Use of Chemical Weapons | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनला गिळण्याची पुतीन यांनी भयानक महत्वाकांक्षा, ५० हजार सैनिकांचा बळी देण्याची तयारी!

रशिया आणि युक्रेनमधील युद्धात रशियानं आता अधिक आक्रमक भूमिका घेत संपूर्ण युक्रेनवर ताबा मिळवण्याची तयारी सुरू केली आहे. रशियन सैन्याची आक्रमकता पाहता राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची महत्वाकांक्षा स्पष्टपणे दिसून आली आहे. ...

Russia vs Ukraine War: सैन्याच्या ताब्यात येईना! युक्रेनमध्ये 'शिकारी' उतरवण्याच्या तयारीत पुतीन; एवढे खतरनाक की... - Marathi News | Russia vs Ukraine War Russian President Vladimir Putin May Deploys To Chechen Special Forces Known As Hunters | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सैन्याच्या ताब्यात येईना! युक्रेनमध्ये 'शिकारी' उतरवण्याच्या तयारीत पुतीन; एवढे खतरनाक की...

Russia vs Ukraine War: युक्रेनला नमवण्यासाठी पुतीन यांचा आक्रमक पवित्रा; सर्वात घातक सैनिकांना उतरवण्याची तयारी ...

Russia vs Ukraine War: रशियन सैन्यासोबत असलेल्या 'त्या' ट्रक्समध्ये दडलंय काय? पुतीन यांचा थरकाप उडवणारा प्लान - Marathi News | Russia's 'Mobile Crematoriums' Reportedly Deployed In Ukraine To Hide Losses | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियन सैन्यासोबत असलेल्या 'त्या' ट्रक्समध्ये दडलंय काय? पुतीन यांचा थरकाप उडवणारा प्लान

Russia vs Ukraine War: रशियन सैन्यासोबत असलेल्या ट्रकमध्ये दडलंय रहस्य ...

Russia Ukraine War: कॉमेडियन बनून देशाला हसवले, आता 'युक्रेन'साठी डोळे पाणावले - Marathi News | Russia Ukraine War: Becoming a comedian made the country laugh, now watery eyes for Ukraine | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॉमेडियन बनून देशाला हसवले, आता 'युक्रेन'साठी डोळे पाणावले

राजकारणात येण्यापूर्वी झेलेन्स्की कला क्षेत्रात पूर्वी विनोदी-अभिनेते होते. झेलेन्स्कींचा मनोरंजन जगतापासून राजकारणापर्यंतचा प्रवास खूप रंजक आहे. कधीकाळी देशाला हसवणारा कॉमेडियन आज देशाची अवस्था पाहून डोळ्यात पाणी आणत असल्याचं दिसून येतोय. ...

PHOTO : 'या' आहेत पुतिन यांच्या Secret Daughters, रशियन राष्ट्राध्यक्षाने जगापासून लपवली आहे आपली फॅमिली - Marathi News | Russian President Vladimir Putin secret family and daughters see photos | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :PHOTO : 'या' आहेत पुतिन यांच्या Secret Daughters, रशियन राष्ट्राध्यक्षाने जगापासून लपवली आहे आपली फॅमिली

Vladimir Putin : पुतिन १९७५ मध्ये रशियात सीक्रेट एजन्सी केजीबीमध्ये सामिल झाले आणि मग राष्ट्राध्यक्ष बनले. कधीकाळी सीक्रेट एजन्ट राहिलेल्या पुतिन यांची पर्सनल लाइफही फार सीक्रेट आहे आणि आपल्या फॅमिलीला जगापासून लपवून ठेवतात. ...

Russia vs Ukraine War: युक्रेन ही तर सुरुवात! पुतीन यांनी रचला मोठा प्लान, रोडमॅप तयार; जगाचं टेन्शन वाढणार - Marathi News | First Crimea Now Ukraine Next Countries To Be Annexed By Russia What Vladimir Putin Wants | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन ही तर सुरुवात! पुतीन यांनी रचला मोठा प्लान, रोडमॅप तयार; जगाचं टेन्शन वाढणार

Russia vs Ukraine War: इतिहासाचे काटे मागे फिरवण्याच्या तयारीत पुतीन; संपूर्ण योजना तयार ...