रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आजपासून भारत दौऱ्यावर येत आहेत. दोन्ही देशांतील मैत्रिपुर्ण संबंध आणि संरक्षण कराराच्या दृष्टीने पुतीन यांची भारतभेट महत्त्वाची मानली जात आहे. ...
हेलसिंकी या फिनलँडच्या राजधानीत अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांची शिखर बैठक सोमवारी सायंकाळी सुरु झाली. ...
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांना सोशल मीडियातून ट्रोल करण्यात येत आहे. फिफा विश्वचषकातील बक्षिस समारंभावेळी पुतीन यांच्या डोक्यावर छत्री दिसत आहे. त्यावरुन नेटीझन्सने पुतीन यांची मजा घेतल्याचे दिसून येते. ...