अलेक्झांडर शुलेपाव याच तिन्ही डॉक्टरांपैकी एक आहेत. यांनी एक व्हिडिओ तयार करून दावा केला होता, की ते स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असतानाही त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेतले जात आहे. ...
मॉस्को : एकिकडे कोरोनाने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे. तर दुसरीकडे रशियाने जगातील सर्वात शक्तीशाली बॉम्ब तयार केला आहे. एका क्षणात जग नष्ट करण्याची क्षमता असलेला हा 'महाबॉम्ब' रिमोटच्या सहाय्यानेही ऑपरेट केले जाऊ शकते. ...
उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन 11 एप्रिलनंतर अचानक गायब झाले आहेत. अमेरिकन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हृदयाच्या शस्त्रक्रियेनंतर ते अत्यवस्थ झाले आहेत. असे असतानाच किम जोंग यांच्या मृत्यूनंतर त्यांची बहीण किम यो यांना त्यांचा उत्तराधिकारी ...
गेल्या आठवड्यात मंगळवारी पुतीन यांनी डॉक्टर डेनिस प्रोत्सेनको यांची रुग्णालयात जावून भेट घेतली होती. यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकोट परिधान केला होता. मात्र काही वेळाने पुतीन आणि डॉक्टर हात मिळवताना दिसून आले होते. त्यावेळी डॉक्टरांनी सुरक्षाकवच परिधान ...
जग भरातील अनेक देशांत या सूटचा वापर केला जात आहे. इबोला असो अथवा कोरोना, जेव्हा-जव्हा जगात व्हायरसचा हल्ला होतो, तेव्हा-तेव्हा हा सूट डॉक्टर, नर्सेस आणि गरजवंतांसाठी 'संरक्षण कवच' बनतो. ...
कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते. ...