यापूर्वी रशियाने तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण न करताच आपली Sputnik V ही कोरोना लस यशस्वी ठरल्याची घोषणा केली होती. मात्र, जगातील अनेक देशांनी रशियाच्या या लशीवर टीका केली होती. तर जागतीक आरोग्य संघटनेनेही या लशीला मंजूरी दिली नव्हती. ...
८० च्या दशकामध्ये भारतीय गुप्तहेर संघटना रॉ ने रशियातील दोन व्यक्तींना आपले सिक्रेट एजंट बनवले होते. रॉ च्या या दोन्ही सिक्रेट एजंटचा तत्कालीन गोर्बाचेव्ह सरकारमधील परराष्टमंत्री एडवर्ड एम्ब्रोसिएविच शेवार्डनाड्झे आणि रशियाचे सध्याचे राष्ट्रपती व्लाद ...
रशियन आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की ही लस आवश्यक त्या सर्व परीक्षणांतून गेली आहे. तसेच कोरोनाविरोधात रोग प्रतिकारशक्ती विकसित करण्यास यशस्वी ठरली आहे. ...
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी मंगळवारी, रशियाने कोरोनावरील लस यशस्वीपणे तयार केल्याची घोषणा केली. मात्र, जगातील वैज्ञानिकांनी या लसीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. रशियाने तयार केलेल्या कोरोना लसीचे तिसऱ्या टप्प्यावरील परीक्षण करण्यात ...