उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन उद्या(6 डिसेंबर) दुपारी दिल्लीत दाखल होतील. पुतिन फक्त 6-7 तास भारतात असतील आणि यादरम्यान त्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठकही होणार आहे. ...
Russia prepares for war with Ukraine: पुतीन यांच्या वक्तव्यानंतर अमेरिकेने तातडीने युद्धनौकांची सहावी बटालियन काळ्या समुद्रात पाठविली आहे. अमेरिकेच्या अण्वस्त्रवाहू युद्धनौका, पाणबुड्या या समुद्रात गस्त घालत आहेत. यूएसएस माऊंट व्हिटनीदेखील समुद्रात ...
कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांसाठी पुतीन यांनी लसीकरणाच्या संथ गतीला जबाबदार धरले आहे. रशियामध्ये स्पुतनिक-व्ही लसीची उपलब्धता असूनही, येथे केवळ 35% लोकांचेच संपूर्ण लसीकरण होऊ शकले आहे. गेल्या काही आठवड्यांत येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढता ...
सीएनबीसीच्या हेडली गॅंबल (Hadley Gamble) मॉस्कोमध्ये आयोजित एका कार्यक्रमात मॉडरेटर म्हणून उपस्थित होती. पुतिन यांनी प्रश्न विचारत असताना ती अजब हावभाव करत राहिली. ...
Vladimir Putin: रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांचा जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांमध्ये समावेश होतो. पुतीन काल ६९ वर्षांचे आहेत. स्टॅलिननंतर जर कुठल्या दुसऱ्या रशियन नेत्याने जागतिक ओळख आणि दबदबा निर्माण केला असेल तर ते व्लादिमीर पुतीन आहेत. ...
Pandora papers leak : आरोप आहे की पुतिनच्या सहकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात धन जमा करण्यासाठी आणि आर्थिक देवाण-घेवाण करण्यासाठी टॅक्स हेवनच्या खात्यांचा वापर केला होता. ...