लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन

Vladimir putin, Latest Marathi News

भारताने महान हिंदू सभ्यतेची पुनर्स्थापना करणे आवश्यक...! नेमकं काय म्हणाले पुतिन यांचे गुरू? - Marathi News | putin philosopher aleksandr dugin says india needs to restore its great hindu civilisation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताने महान हिंदू सभ्यतेची पुनर्स्थापना करणे आवश्यक...! नेमकं काय म्हणाले पुतिन यांचे गुरू?

महत्वाचे म्हणजे, रशिया देखील अमेरिकेच्या विरोधात बहुध्रुवीय व्यवस्थेचे समर्थन करत असतो. यामुळे अमेरिकेच्या प्रभुत्वाल धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन पुढील वर्षी भारतात येणार? - Marathi News | Will Russian President Vladimir Putin visit India next year? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन पुढील वर्षी भारतात येणार?

जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांची मॉस्को येथे भेट घेतली होती. त्यावेळी पुतिन यांना त्यांनी भारत भेटीचे निमंत्रण दिले होते. ...

पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प - Marathi News | Putin, Zelensky should meet me and settle; Donald Trump has appealed that the third world war must be avoided. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प

हा नरसंहार थांबवून तिसरे महायुद्ध आपण टाळलेच पाहिजे, असेही अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...

जिंकले ट्रम्प, चर्चा मात्र पुतीन यांची! - Marathi News | article on america election 2024 donald Trump won but Russia accused of influencing US elections | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जिंकले ट्रम्प, चर्चा मात्र पुतीन यांची!

डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली अमेरिका ‘वसुधैव कुटुंबकम्’च्या मार्गाने चालेल अशी आशा ! पण पुतीन यांनी अमेरिकेत खरोखरच काही केले का? ...

रशियाची लोकसंख्या वाढेना... राष्ट्राध्यक्ष पुतिन भयंकर चिंतेत! आता शोधला नवा उपाय - Marathi News | Russia population does not increase so President Vladimir Putin is terribly worried and now finds solution to form separate ministry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची लोकसंख्या वाढेना... राष्ट्राध्यक्ष पुतिन भयंकर चिंतेत! आता शोधला नवा उपाय

Russia Putin on Population Crisis: रशिया-युक्रेन युद्धानंतर रशिया आणखी एका समस्येत सापडला आहे. देशातील घटता जन्मदर ही त्यांच्यासाठी समस्या बनली आहे. ...

"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान - Marathi News | "India should be in the list of world superpowers", Vladimir Putin's statement | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"जागतिक महासत्तांच्या यादीत भारत हवा", व्लादिमीर पुतिन यांचं विधान

Vladimir Putin News: भारताची अर्थव्यवस्था इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत वेगाने आहे. वाढत त्यामुळे महासत्तांच्या जागतिक यादीत भारताचा समावेश व्हायला हवा, असे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी म्हटले आहे. ...

'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले - Marathi News | Putin Backs India as Global Superpower: 'We don't just sell arms to India, our relationship is based on trust', says Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले

Putin Backs India as Global Superpower: भारत जगातील महासत्ता देशांच्या सामील होण्यास पात्र असल्याचे व्लादिमीर पुतिन म्हणाले. ...

"डोनाल्ड ट्रम्प हे एक धाडसी नेते"; राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयानंतर पुतिन यांनी केलं तोडंभरून कौतुक - Marathi News | US Elections 2024 Vladimir Putin congratulates Donald trump on winning us president election amid Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"डोनाल्ड ट्रम्प हे एक धाडसी नेते"; राष्ट्राध्यक्षपदाच्या विजयानंतर पुतिन यांनी केलं तोडंभरून कौतुक

Vladimir Putin Donald Trump, US Election 2024: ट्रम्प यांचा विजय हा अमेरिका आणि रशियामधील संबंध सुधारण्याची संधी ठरू शकतो असाही केला उल्लेख ...