Vladimir Putin's girlfriend : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांच्या राजकीय कारकीर्दीप्रमाणेच त्यांचं खासगी जीवनही तितकच रहस्यमय आणि वादळी आहे. आता त्यांचं खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आहे. ...
रशियाने युक्रेनसोबतचा अन्न करार मोडला आहे. काळ्या समुद्रात युक्रेनला जाणाऱ्या आणि येणाऱ्या अन्न धान्याची वाहतूक करणाऱ्या जहाजांना सुरक्षित मार्ग देण्य़ाच्या समझोत्यापासून रशियाने स्वत:ला बाजुला केला आहे. ...
महत्वाचे म्हणजे, अन्नधान्याच्या जागतिक किमती 20 टक्क्यांनी कमी ठेवण्यास या करारामुळे मदत झाली होती. यादृष्टीनेही हा करार महत्वाचा होता. रशिया आणि युक्रेने मोठ्या प्रमाणावर गव्हाची निर्यात करतात. ...
Vladimir Putin on Make In India: 'मेक इन इंडिया'च्या धर्तीवर रशियात स्वदेशी उत्पादनांवर भर देण्यात यावा. तसेच आवश्यक गोष्टी रशियातच तयार केल्या जाव्यात, असे पुतिन यांनी म्हटले आहे. ...
Russian army: रशियातील लष्करामध्ये नेपाळी तरुणांची सैनिक म्हणून भरती करण्यात आली आहे. त्यातील एका सैनिकाने सांगितले की, तो नेपाळहून रशियामध्ये उच्च शिक्षणासाठी आला होता. ...
Vladimir putin vs prigozhin: पुतीन यांचे जीवश्चकंठश्च मित्र असलेल्या येवगिनी प्रिगोझिन यांच्या नेतृत्वाखालील 'कॅनर ग्रुप' नामक खासगी लष्कराने पुतीन यांच्या विरोधात बंड पुकारले होते. पुतीन यांच्या सुदैवाने अवघ्या काही तासांतच 'वॅग्नर ग्रुप'ने शस्त्रे ...