लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन

Vladimir putin, Latest Marathi News

हुकुमशहांची खेळी आणि तिबेट प्रश्नाची गोळी  - Marathi News | coup of dictators and the shooting of the Tibet question  | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :हुकुमशहांची खेळी आणि तिबेट प्रश्नाची गोळी 

रशिया आणि उत्तर कोरियाच्या आघाडीमार्फत चीनचे काय षडयंत्र सुरू आहे? तिबेटचे प्रकरण अचानक का तापले? भारताला अलिप्त राहता येणार नाही. ...

रशिया-उत्तर कोरियातील 'या' करारामुळे जगात भडकणार तिसरं महायुद्ध?; अमेरिका चिंतेत - Marathi News | North Korea and Russia have agreed to offer military assistance “without delay” America worried | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-उत्तर कोरियातील 'या' करारामुळे जगात भडकणार तिसरं महायुद्ध?; अमेरिका चिंतेत

पुतिन यांची सुपरकार...! ६ सेकंदांत गाठते १०० किमी वेग; बॉम्ब आणि बुलेटचाही होत नाही परिणाम - Marathi News | Putin's supercar aurus senat Holds a speed of 100 KM per hour in 6 seconds; Even bombs and bullets have no effect | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांची सुपरकार...! ६ सेकंदांत गाठते १०० किमी वेग; बॉम्ब आणि बुलेटचाही होत नाही परिणाम

आता पुन्हा एकदा पुतीन यांच्या ऑरस सीनेट कारचीही चर्चा सुरू झाली आहे. ही रशियन राष्ट्रपतींची आधिकृत कार आहे... ...

"पहले आप... पहले आप..."; व्लादिमीर पुतिन अन् किम जोंग उन यांच्यात घडला मजेशीर किस्सा (Video) - Marathi News | comedy video North Korea Kim Jong Un and Russia Vladimir Putin could not decide who would get into the car first as they both offered each other precedence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"पहले आप... पहले आप..."; पुतिन-किम जोंग यांच्यात घडला मजेशीर किस्सा, पाहा Video

Putin-Kim Jong Funny Viral Video: रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन सध्या उत्तर कोरियाच्या दौऱ्यावर आहेत. ...

रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...' - Marathi News | Russia Ukraine War : Russia-Ukraine war will stop; Putin said - 'We are ready for a ceasefire, but' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध थांबणार; राष्ट्राध्यक्ष पुतिन म्हणाले- 'युद्धविरामाला आम्ही तयार, पण...'

Russia Ukraine War: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युक्रेनविरोधात सुरू असलेले युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. ...

रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेचा 'फुगा' फुटला! युक्रेनने उद्ध्वस्त केलं रशियन 'ब्रह्मास्त्र' - Marathi News | The 'bubble' of Russia's S-400 defense system burst! Ukraine destroyed the Russian Brahmastra | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या S-400 संरक्षण यंत्रणेचा 'फुगा' फुटला! युक्रेनने उद्ध्वस्त केलं रशियन 'ब्रह्मास्त्र'

S-400 प्रणाली ही जगातील सर्वोत्कृष्ट संरक्षण कवच प्रणाली असल्याचा रशियाचा दावा रशियाचा ...

व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत? - Marathi News | Will Alexei Dyumin be Putin’s successor? Vladimir Putin appoints former bodyguard Alexei Dyumin as State Council's secretary | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, कोण आहेत?

Alexei Dyumin : ॲलेक्सी ड्युमिन हे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या सल्लागारांपैकी एक असतील. ...

८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य - Marathi News | russia ukraine war more than 800 days end vladimir putin big statement on ukraine ahead china visit | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य

८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपुष्टात येणार असल्याची चर्चा आहे. ...