लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

Russia-Ukraine Conflict: पुतिन संतापले! रशियाने फेसबुकवर निर्बंध लादले; नेमके प्रकरण काय?  - Marathi News | russia ukraine conflict russia imposes sanctions on facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन संतापले! रशियाने फेसबुकवर निर्बंध लादले; नेमके प्रकरण काय? 

त्यामुळेच रशियाने फेसबुकच्या सेवेवर निर्बंध लादले आहेत, असे फेसबुक संचालित करणारी कंपनी मेटाने म्हटले आहे.  ...

Russia vs Ukraine War: युक्रेन ही तर सुरुवात? पुतीन यांचं नेमकं टार्गेट सांगतोय 'हा' झेंडा; पाहून जगाचं टेन्शन वाढलं - Marathi News | Russia vs Ukraine War does president putin want to revive soviet union | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन ही तर सुरुवात? पुतीन यांचं नेमकं टार्गेट सांगतोय 'हा' झेंडा; पाहून जगाचं टेन्शन वाढलं

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये शिरलेल्या रणगाड्यांवर दिसणाऱ्या झेंड्याची जगभर चर्चा ...

Russia vs Ukraine War: आक्रमकांना एकत्र रोखुया! युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींचा पंतप्रधान मोदींना फोन; मदतीचं आवाहन - Marathi News | Ukrainian President Volodymyr Zelensky spoke with PM Narendra Modi urge for help | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आक्रमकांना एकत्र रोखुया! युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींचा पंतप्रधान मोदींना फोन; मदतीचं आवाहन

Russia vs Ukraine War: बलाढ्य रशियाचा सामना करण्यासाठी युक्रेनला हवीय भारताची मदत ...

रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या डुप्लिकेटच्या मागे लागले लोक, ओरडून ओरडून मागतोय मदत - Marathi News | Russia-Ukraine Crisis : Putin lookalike shares fear of life after Ukraine invasion | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या डुप्लिकेटच्या मागे लागले लोक, ओरडून ओरडून मागतोय मदत

Putin Lookalike : पुतिनसारखाच तो दिसत असल्याने त्याची नेहमी चर्चा होत असते. आज हेच कारण त्याच्यासाठी अडचण ठरत आहे.  या व्यक्तीला भीती आहे की, पुतिन समजून त्याला यूक्रेन आणि अॅंटी वॉर प्रोटेस्टर जीवे मारू शकतात. ...

Russia vs Ukraine War: ...तर तुमचाही युक्रेन करू! रशियाची दोन देशांना उघड धमकी; पुतीन यांच्या मनात नेमकं काय? - Marathi News | Russia vs Ukraine War putin warns sweden and finland not to join nato | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :...तर तुमचाही युक्रेन करू! रशियाची दोन देशांना उघड धमकी; पुतीन यांच्या मनात नेमकं काय?

Russia vs Ukraine War: युक्रेनवर हल्ला करणाऱ्या रशियाची दांडगाई सुरूच; दोन देशांना दिली उघड धमकी ...

Baba Vanga Prediction: पुतिन संपूर्ण जगावर राज्य करतील, बाबा वँगा यांनी रशियासंदर्भात केली होती अशी भविष्यवाणी! - Marathi News | Russia ukraine crisis Baba vanga prediction on Vladimir Putin and Russia ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन संपूर्ण जगावर राज्य करतील, बाबा वँगा यांनी रशियासंदर्भात केली होती अशी भविष्यवाणी!

बदललेल्या जागतिक परिस्थितीत, आता रशिया जगाचा नवा सम्राट होणार? अमेरिका आणि युरोपचे वर्चस्व संपणार? अशी चर्चा जगभर सुरू आहे. यातच, बाबा वँगा यांच्या भविष्यवाणीचीही चर्चा जोर धरू लागली आहे... ...

Russia-Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धात भारताच्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलली अमेरिका, केलं मोठं वक्तव्य! - Marathi News | It has no problem with the relations between india and russia says America | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन-रशिया युद्धात भारताच्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलली अमेरिका, केलं मोठं वक्तव्य!

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते नेड प्राइस म्हणाले, भारतासोबत अमेरिकेचे महत्वाचे हितसंबंध आणि मूल्ये जोडली गेलेली आहेत. ...

Russis Ukraine Crisis : 'युक्रेनच्या राजधानीला रशियन सैन्याचा वेढा'; शरण आला तरच चर्चा : पुतिन - Marathi News | Russis Ukraine Crisis: Russian military siege of the Ukrainian capital; Only discuss surrender: Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'युक्रेनच्या राजधानीला रशियन सैन्याचा वेढा'; शरण आला तरच चर्चा : पुतिन

Russis Ukraine Crisis : दोन दिवसांत १३७ जण ठार, रशियाविरूद्धच्या युद्धात युक्रेन पडला एकाकी  ...