लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

Vladimir Putin attack on Ukraine: हे औषध पुतीन यांना आक्रमक करतेय; बड्या डॉक्टरचा खळबळजनक दावा - Marathi News | Vladimir Putin: Steroid makes Putin aggressive; The sensational claim of a Britain ex minister doctor Lord Oven | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हे औषध पुतीन यांना आक्रमक करतेय; बड्या डॉक्टरचा खळबळजनक दावा

Vladimir Putin Aggressive on Russia-Ukraine War: पुतीन यांचा चेहरा पहा, तो खूप बदलला आहे. आता त्यांचा चेहरा अंडाकृती दिसू लागला आहे. ...

Putin Chechen Forces Russia Ukrain War : युक्रेन युद्धात पुतिन यांना झटका; झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन फोर्सचा खात्मा - Marathi News | russia ukrain war putin chechen special forces sent to kill ukraine president volodymyr zelenskyy killed by ukraine missile | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेन युद्धात पुतिन यांना झटका; झेलेन्स्कींच्या हत्येसाठी पाठवलेल्या चेचेन फोर्सचा खात्मा

Putin Chechen Forces Russia Ukrain War : रशियाला मोठा धक्का देत युक्रेनने राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांच्या हत्येसाठी पाठवलेल्या बर्बर चेचन स्पेशल फोर्सच्या मोठ्या तुकडीचा खात्मा केल्याची माहिती समोर आली आहे. ...

Russia Ukraine War:युक्रेनीयन सैन्य, जनतेच्या चिवट प्रतिकारामुळे रशियन सैन्य हतबल, संतप्त पुतीन युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार?  - Marathi News | Russia Ukraine War: Putin to drop atomic bomb on Ukraine? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिवट प्रतिकारामुळे रशियन सैन्य हतबल, आता संतप्त पुतीन युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? 

Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांकडून होत असलेल्या चिवट प्रतिकारामुळे रशियन लष्कर हतबल झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...

Russia Ukraine War : "हे पुतिनना दाखवा"; जेव्हा गोळीबारात जखमी झालेल्या चिमुरडीला पाहून डॉक्टरचेही अश्रू झाले अनावर - Marathi News | Russia Ukraine War live update A shelling a young girl and hopeless moments in a hospital | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"हे पुतिनना दाखवा"; जेव्हा गोळीबारात जखमी झालेल्या चिमुरडीला पाहून डॉक्टरचेही अश्रू झाले अनावर

Russia Ukraine War : रशियानं युक्रेनच्या मारियुपोल शहराकडे बॉम्बचा वर्षाव केला. यामध्ये एक सह वर्षांची मुलगीही जखमी झाली. ...

Russia Ukraine War: युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार; रशियन माध्यमाचा दावा - Marathi News | Russia ukraine crisis Russia ukraine war Ukraine agrees to hold talks with russia in belarus says russian state media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार!

युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली असल्याचा मोठा दावा रशियाच्या स्टेट मीडियाने केला आहे. ...

Russia-Ukraine War: 'तेव्हा हिटलरचा पराभव केला, आता पुतिनला हरवू', युक्रेनचे परदेशी नागरिकांना आवाहन - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Volodymyr Zelensky | 'Together we defeated Hitler, now we will defeat Putin' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तेव्हा हिटलरचा पराभव केला, आता पुतिनला हरवू', युक्रेनचे परदेशी नागरिकांना आवाहन

Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, युक्रेन परदेशी स्वयंसेवकांची "आंतरराष्ट्रीय" सेना तयार करत आहे. ...

Ukraine Russia War: युक्रेननं रशिया विरोधात उचललं मोठं पाऊल; आता थेट ICJ चाच दरवाजा ठोठावला - Marathi News | Russia Ukraine war Russia Ukraine conflict Ukraine submits application against Russia to international court of justice ICJ  | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेननं रशिया विरोधात उचललं मोठं पाऊल; आता थेट ICJ चाच दरवाजा ठोठावला

आज युद्धाचा चौथा दिवस आहे. दोन्ही देशांमध्ये तुर्तासतरी तोडगा निघेल, असे वाटत नाही. ...

Russia-Ukraine Conflict: पुतिन संतापले! रशियाने फेसबुकवर निर्बंध लादले; नेमके प्रकरण काय?  - Marathi News | russia ukraine conflict russia imposes sanctions on facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन संतापले! रशियाने फेसबुकवर निर्बंध लादले; नेमके प्रकरण काय? 

त्यामुळेच रशियाने फेसबुकच्या सेवेवर निर्बंध लादले आहेत, असे फेसबुक संचालित करणारी कंपनी मेटाने म्हटले आहे.  ...