लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्लादिमीर पुतिन

व्लादिमीर पुतिन, मराठी बातम्या

Vladimir putin, Latest Marathi News

Russia vs Ukraine War: 'त्या' सीक्रेट ब्रिफकेससह दिसले पुतीन; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? चिंतत भर - Marathi News | Russia vs Ukraine War putin takes russias nuclear football to funeral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'त्या' सीक्रेट ब्रिफकेससह दिसले पुतीन; जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर? चिंतत भर

Russia vs Ukraine War: अंत्यसंस्काराला सीक्रेट ब्रिफरेस घेऊन पोहोचले पुतीन; जगाची धाकधूक वाढली ...

Russia vs Ukraine War: पुतीन यांना मोठा धक्का! युक्रेन युद्धात 'ते' ३९ जण धारातीर्थी; प्रतिष्ठा धुळीस मिळाली - Marathi News | Russia vs Ukraine War Elite Russian regiment seen as best of the best has 39 members slaughtered in Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांना मोठा धक्का! युक्रेन युद्धात 'ते' ३९ जण धारातीर्थी; प्रतिष्ठा धुळीस मिळाली

Russia vs Ukraine War: पुतीन यांच्या चुकलेल्या निर्णयांची किंमत 'त्या' ३९ जणांना चुकवावी लागली ...

पुतिन यांची आणखी एक ‘सिक्रेट’ गर्लफ्रेंड! - Marathi News | Another 'secret' girlfriend of Vladimir Putin! | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन यांची आणखी एक ‘सिक्रेट’ गर्लफ्रेंड!

पुतिन यांना स्वेतलाना यांच्यापासून झालेली ‘सिक्रेट’ मुलगी म्हणजे एलिझावेटा क्रिवोनोगिख; पण लुइझा रोझोवा या नावानंच ती प्रसिद्ध आहे ...

India-Russia talks : रशियाची भारताला स्पेशल ऑफर! युद्ध काळातच लावरोव्ह यांनी दिला खास प्रस्ताव - Marathi News | India-Russia talks moscow gives special offer to india huge discount on oil prices | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाची भारताला स्पेशल ऑफर! युद्ध काळातच लावरोव्ह यांनी दिला खास प्रस्ताव

रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह गुरुवारी रात्री उशिरा चीनवरून दिल्लीत आले. ...

Russia Nuclear Weapon: अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्‍वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत! - Marathi News | Russian Warplanes Sukhoi Su 27 Armed With Nuclear Weapons Violated Swedish Airspace Amid Ukraine Crisis | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अणुबॉम्बनं सज्ज असलेली रशियन फायटर जेट्स स्‍वीडनच्या सीमेत शिरली, युरोपात दहशत!

युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान रशियाची दोन लढाऊ विमानं स्वीडनच्या हवाई हद्दीत घुसली आहेत. ही रशियन विमानं सुखोई-२७ आणि सुखोई-२४ अणुबॉम्बनं सुसज्ज होती. ...

युक्रेनच्या नागरिकांना आम्ही झोडपून काढू - पुतीन - Marathi News | We will expel the citizens of Ukraine - Putin | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या नागरिकांना आम्ही झोडपून काढू - पुतीन

पुतिन यांचा जेलेन्स्की यांना इशारा़ ...

रशियाचा युक्रेनमध्ये आणखी फौजा वाढविण्याचा डाव - Marathi News | Russia plans to send more troops to Ukraine in front of war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनमध्ये आणखी फौजा वाढविण्याचा डाव

या युद्धाच्या ३५व्या दिवशी रशियाच्या सैनिकांनी कीव्ह व परिसरातील हल्ले काहीसे कमी केले. ...

Ukraine Crisis India: बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! युक्रेन प्रश्नी मोदी अमेरिकेला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार? - Marathi News | Us Deputy Nsa Daleep Singh Visit India With Russian Foreign Minister Sergey Lavrov Will Pm Modi Change Stand On Ukraine | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बायडन आणि पुतीन यांचे 'चाणक्य' भारत दौऱ्यावर! मोदी USला साथ देणार की रशियाशी मैत्री निभावणार?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे दोन दिग्गज अधिकारी ज्यांना या दोन्ही नेत्यांचे 'चाणक्य' असं म्हटलं जातं ते युक्रेनमधील भीषण युद्धाच्या काळात भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. ...