ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
गेल्या ९ दिवसांपासून रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन (Russian President Vladimir Putin) यांनी शुक्रवारी मोठं वक्तव्य केलं. ...
Russia-Ukraine War: युक्रेन्या दाव्यानुसार, त्यांनी रशियाच्या सेंट्रल मिलिटरी डिस्ट्रिक्टच्या 41व्या संयुक्त सशस्त्र दलाचे उप कमांडर मेजर जनरल आंद्रे सुखोवेत्स्की यांना मारले आहे. ...
bounty on Vladimir Putin: अमेरिकेच्या खासदारानेही पुतीन यांची हत्या करण्यात यावी, म्हणजे युद्ध थांबेल असे म्हटले आहे. पुतीन यांच्या युक्रेनवरील हल्ल्यामुळे रशियन जनतेला मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. ...
Russia Ukraine War: अमेरिकेच्या एका खासदाराने रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची हत्या केली पाहिजे, असे विधान केल्याने खळबळ उडाली आहे. अमेरिकन सिनेटर लिंडसे ग्राहम यांनी हे विधान केले आहे. ...
Russia Ukraine War: भारत सरकारने युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना माघारी आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. खारकिव्हमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी रशियाने सहा तास युद्ध थांबवण्याची तयारी दर्शवली आहे. ...