Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. Read More
The Kashmir Files, Vivek Agnihotri : होय, विवेक अग्निहोत्रींनी एक दोन मिनिटांचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी ‘द काश्मीर फाइल्स’वर टीका करणाऱ्या नादव यांना चांगलंच सुनावलं आहे. ...
The Kashmir Files : होय, इस्रायली चित्रपट निर्माते नादव लापिड यांनी ‘द काश्मीर फाइल्स’ला ‘ व्हल्गर प्रोपगंडा फिल्म’ संबोधलं आणि यावरून रान माजलं... ...
इफ्फीचे ज्युरी हेड नादिव लॅपिड यांच्या वक्तव्याने खळबळ माजली आहे. इस्राइलचे नादिव लॅपिड यांनी काश्मीर फाईल्सचा उल्लेख 'प्रपोगंडा आणि वल्गर' असा केल्याने काश्मीर फाईल्सचे कलाकार भडकले आहेत. ...
Vivek Ranjan Agnihotri, Pallavi Joshi : ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटानंतर विवेक अग्निहोत्री यांनी ‘दिल्ली फाइल्स’ या चित्रपटाची घोषणा केली होती. पण या चित्रपटासाठी प्रेक्षकांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. तत्पूर्वी विवेक अग्निहोत्रींच्या ए ...
Karan Johar, Vivek Agnihotri : गुडबाय ट्विटर, म्हणत करणने ट्विटरला रामराम ठोकला. आता करणच्या या निर्णयावर ‘द काश्मीर फाईल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांची प्रतिक्रिया आली आहे. ...