लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवेक रंजन अग्निहोत्री

Vivek Ranjan Agnihotri Latest news

Vivek ranjan agnihotri, Latest Marathi News

Vivek Ranjan Agnihotri : विवेक रंजन अग्निहोत्री - विवेक रंजन अग्निहोत्री हे एक चित्रपट दिग्दर्शक, लेखक , पटकथा लेखक  आहेत. २०१९ मध्ये त्यांना ‘द ताश्कंद फाइल्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट पटकथा संवाद यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात एका जाहिरात एजन्सीमधून केली होती. यानंतर त्यांनी अनेक टीव्ही मालिकांची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं.  
Read More
कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत महिलेचे विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने नशेत...' - Marathi News | a woman slams vivek agnihotri says he drunk abused me while kangana ranaut praised film the vaccine war | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगनाच्या ट्वीटला उत्तर देत महिलेचे विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप, म्हणाली, 'त्याने नशेत...'

विवेक अग्निहोत्रींवर गंभीर आरोप करणारी महिला आहे तरी कोण? ...

विवेक अग्निहोत्रीची मोठी घोषणा, 'व्हॅक्सीन वॉर'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री - Marathi News | Vivek Agnihotri's big announcement one ticket free on one ticket for 'Vaccine War' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक अग्निहोत्रीची मोठी घोषणा, 'व्हॅक्सीन वॉर'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री

‘द व्हॅक्सिन वॉर’ निर्मात्यांनी प्रेक्षकांना थिएटरकडे आकर्षित करण्यासाठी तिकिटांवर ऑफर्स जाहीर केल्या आहेत. ...

The Vaccine War Movie Review : जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावरील लढाई 'व्हॅक्सिन वॉर' - Marathi News | The Vaccine War Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :The Vaccine War Movie Review : जीवन-मृत्यूच्या उंबरठ्यावरील लढाई 'व्हॅक्सिन वॉर'

The Vaccine War Movie Review : जाणून घ्या कसा आहे, नाना पाटेकर, पल्लवी जोशी यांचा 'व्हॅक्सिन वॉर' ...

“न झुकता पाठीचा कणा…”; किरण मानेंची बॉलीवूड किंग शाहरुख खानसाठी खास पोस्ट - Marathi News | Kiran Mane's special post for Bollywood King Shah Rukh Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“न झुकता पाठीचा कणा…”; किरण मानेंची बॉलीवूड किंग शाहरुख खानसाठी खास पोस्ट

किरण माने यांनी शाहरुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे विवेक अग्निहोत्रीवर निशाणा साधला. ...

“त्यांच्या धर्मामुळे...”, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया - Marathi News | Vivek Agnihotri angry reaction on naseeruddin shah the kashmir files statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“त्यांच्या धर्मामुळे...”, ‘द काश्मीर फाइल्स’बद्दल नसिरुद्दीन शाहांच्या वक्तव्यावर विवेक अग्निहोत्रींची संतप्त प्रतिक्रिया

नसिरुद्दीन शाहांच्या 'त्या' वक्तव्यावर विवेक अग्निहोत्री संतप्त, म्हणाले, "ते दहशतवाद्यांना समर्थन..." ...

"शाहरुख नमस्कार करतच नाही..." विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर चाहत्यांनी दाखवले पुरावे - Marathi News | Shahrukh khan never say namaskar he always say salaam king khan fans gave proof | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शाहरुख नमस्कार करतच नाही..." विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर चाहत्यांनी दाखवले पुरावे

विवेक अग्निहोत्री यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ...

‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक; म्हणाला - हा चित्रपट तुम्हाला एकाच वेळी रडवतो- हसवतो - Marathi News | R Madhavan praised the movie The Vaccine War | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘द व्हॅक्सिन वॉर’ चित्रपटाचं आर माधवनने भरभरून केलं कौतुक

'द व्हॅक्सिन वॉर'ची कथा कोरोना महामारीच्या काळावर आधारलेली आहे. ...

महाभारतावर सिनेमा बनवणार विवेक अग्निहोत्री, म्हणाले, "इतरांसारखं बॉक्स ऑफिससाठी..." - Marathi News | Vivek Agnihotri thinking about making film on mahabharat said it will be for audience not for box office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाभारतावर सिनेमा बनवणार विवेक अग्निहोत्री, म्हणाले, "इतरांसारखं बॉक्स ऑफिससाठी..."

महाभारत हे धर्म आणि अधर्म मधली लढाई आहे. मी महाभारताकडे याच नजरेने बघतो. ...