लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवेक ऑबेरॉय

विवेक ऑबेरॉय, मराठी बातम्या

Vivek oberoya, Latest Marathi News

 बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांची शौर्यकथा लवकरच रूपेरी पडद्यावर - Marathi News | Vivek Oberoi To Produce Film Titled Balakot On IAF Wing Commander Abhinandan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : बालाकोट एअर स्ट्राइकचे हिरो अभिनंदन वर्धमान यांची शौर्यकथा लवकरच रूपेरी पडद्यावर

आता आणखी एका सर्जिकल स्ट्राइकची शौर्यकथा पडद्यावर दिसणार आहे. होय, बालाकोट एअर स्ट्राइकवरही सिनेमा बनवण्याची तयारी सुरू झाली आहे.   ...

OMG! चक्क विवेक ऑबेरॉयने केले सलमान खानच्या भारतचे प्रमोशन, त्याच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया - Marathi News | Did 'PM Narendra Modi' actor Vivek Oberoi just end up promoting Salman Khan's 'Bharat'? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! चक्क विवेक ऑबेरॉयने केले सलमान खानच्या भारतचे प्रमोशन, त्याच्या ट्वीटवर नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

विवेकने सलमानच्या भारत या चित्रपटाचे नुकतेच ट्वीटरच्या माध्यमातून प्रमोशन केले. पण विवेकलाच ही गोष्ट कळली नाही. ...

‘पीएम नरेंद्र मोदी’च्या रिलीजपूर्वी विवेक ओबेरॉयला धमक्यांचे फोन, पण का? - Marathi News | vivek oberoi threatens mumbai police enhanced security | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘पीएम नरेंद्र मोदी’च्या रिलीजपूर्वी विवेक ओबेरॉयला धमक्यांचे फोन, पण का?

बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय लवकरच ‘पीएम नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये पीएम नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. येत्या शुक्रवारी हा चित्रपट प्रदर्शित होतोय.  पण तत्पूर्वी विवेक ओबेरॉयच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. ...

अभिषेक बच्चनला त्या ट्वीटमुळे आला होता विवेक ऑबेरॉयचा राग... पण या व्यक्तीने सांगितले शांत राहायला - Marathi News | Did Aishwarya Rai Bachchan calm down a furious Abhishek Bachchan over Vivek Oberoi's offensive tweet? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिषेक बच्चनला त्या ट्वीटमुळे आला होता विवेक ऑबेरॉयचा राग... पण या व्यक्तीने सांगितले शांत राहायला

अभिषेक अतिशय शांत स्वभावाचा असून तो अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणेच पसंत करतो. पण विवेकने ऐश्वर्याची खिल्ली उडवल्यामुळे तो चांगलाच चिडला होता ...

विवेक ऑबेरॉयच्या या एका चुकीमुळे आला होता विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा? - Marathi News | vivek oberoi Aishwarya rai separated due to salman Khan? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विवेक ऑबेरॉयच्या या एका चुकीमुळे आला होता विवेक आणि ऐश्वर्या राय यांच्या नात्यात दुरावा?

ऐश्वर्यामुळे विवेकने चर्चेत येणे हे काही पहिल्यांदा घडलेले नाहीये. काही वर्षांपूर्वी विवेक आणि ऐश्वर्याच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. ...

कंगना राणौतच्या बहिणीने पुन्हा काढली भडास, NCWला म्हटले ‘फ्रॉड’!!   - Marathi News | kangana ranaut sister rangoli chandel vivek oberoi lashes out ncw for taking action against childish jokes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कंगना राणौतच्या बहिणीने पुन्हा काढली भडास, NCWला म्हटले ‘फ्रॉड’!!  

ऐश्वर्या राय आणि सलमान खानची खिल्ली उडवणारे मीम शेअर करून विवेक ओबेरॉय पुरता फसला. पण याचदरम्यान एक महिला मात्र विवेकच्या बाजूने उभी झालेली दिसली. ती म्हणजे, कंगना राणौतची बहीण रंगोली चंदेल. ...

Memes Viral :  विवेक ओबेरॉयचा बदला घेण्यासाठी निघाले अमिताभ,अभिषेक अन् सलमान!! - Marathi News | Memes Viral: vivek oberoi on aishwarya rai bachchan memes viral amitabh salman abhishek | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Memes Viral :  विवेक ओबेरॉयचा बदला घेण्यासाठी निघाले अमिताभ,अभिषेक अन् सलमान!!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मीम्स शेअर करत, सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांची थट्टा उडवणे विवेक ओबेरॉयला चांगलेच महागात पडले. चहूबाजूंनी त्याच्यावर टीकेची झोड उठली. ...

वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबेरॉयची माफी; मीमही केलं डिलीट - Marathi News | actor vivek oberoi apologies for sharing controversial meme on aishwarya rai bachchan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वादग्रस्त ट्विटबद्दल विवेक ओबेरॉयची माफी; मीमही केलं डिलीट

विवेक ओबेरॉयने माफी मागितली असून पोस्ट करण्यात आलेले आक्षेपार्ह मीमचे ट्विट सुद्धा डिलीट केले आहे.    ...