लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विवेक दहिया

विवेक दहिया

Vivek dahiya, Latest Marathi News

उत्तम डान्सर, अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणून आपण टीव्ही अभिनेता विवेक दहिया याला मानतो. नच बलिये मध्ये त्याने धमाकेदार डान्स परफॉर्मन्सेस सादर केले होते.
Read More
लग्नाच्या १० वर्षांनी आई होणार असल्याने आनंदाला उधाण! ४१ वर्षीय अभिनेत्रीच्या Pregnancy फोटोशूटची चर्चा - Marathi News | actress divyanka tripathi vivek dahiya pregnancy photoshoot After 10 years of marriage | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या १० वर्षांनी आई होणार असल्याने आनंदाला उधाण! ४१ वर्षीय अभिनेत्रीच्या Pregnancy फोटोशूटची चर्चा

टीव्ही जगतातील लोकप्रिय अभिनेत्री वयाच्या ४१ व्या वर्षी आई होणार आहे. अभिनेत्रीने केलेलं प्रेग्नंसी फोटोशूट सध्या चांगलंच चर्चेत आहे ...

टीव्ही कपल लवकरच देणार गुडन्यूज? ४१ वर्षांची अभिनेत्री लग्नानंतर १० वर्षांनी होणार आई - Marathi News | divyanka tripathi and vivek dahiya to become parents after 10 years of marriage actress pregnant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही कपल लवकरच देणार गुडन्यूज? ४१ वर्षांची अभिनेत्री लग्नानंतर १० वर्षांनी होणार आई

कलाविश्वातून एक गुडन्यूज येत आहे. टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय कपल आईबाबा होणार आहेत. ...

लग्नाच्या ९ वर्षानंतर आई होणार? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "लवकरच तुम्हाला गोड बातमी..." - Marathi News | actress divyanka tripathi become mother at the age of 40 husband vivek dahiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या ९ वर्षानंतर आई होणार? प्रसिद्ध अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "लवकरच तुम्हाला गोड बातमी..."

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री वयाच्या ४० व्या वर्षी आई होणार असल्याची हिंट तिने चाहत्यांना दिली आहे. काय म्हणाली अभिनेत्री? ...

"आमचं अजून लग्नच झालेलं नाही कारण...", विवेक दहियाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला... - Marathi News | vivek dahiya reveals they still havent registered their marriage dont have marriage certificate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"आमचं अजून लग्नच झालेलं नाही कारण...", विवेक दहियाचा धक्कादायक खुलासा; म्हणाला...

लग्नानंतर ९ वर्षांनी हे काय बोलला विवेक दहिया? ...

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण - Marathi News | Tv Actress Divyanka Tripathi Diagnosed 102 Fever Dengue Amid Divorce Rumours With Vivek Dahiya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटाच्या चर्चांमध्ये बिगडली तब्येत, दिव्यांका त्रिपाठीला १०२ डिग्री ताप अन् डेंग्यूची लागण

घटस्फोटाच्या चर्चांमध्ये दिव्यांका आजारी पडली आहे.  ...

लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- "मी आणि दिव्यांका..." - Marathi News | is divyanka tripathi getting divorce with husband after 9 years of marraige vivek dahiya reacted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर ९ वर्षांनी घटस्फोट घेणार दिव्यांका त्रिपाठी? पती विवेक दहिया म्हणाला- "मी आणि दिव्यांका..."

दिव्यांका त्रिपाठीचा ९ वर्षांचा संसार मोडणार? घटस्फोटाच्या चर्चांवर पती विवेक दहियाने सोडलं मौन ...

दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन - Marathi News | Divyanka Tripathi met with an accident two bones of her arm are broken Vivek Dahiya request to pray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन

'ये है मोहोब्बते' मधून दिव्यांकाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. ...

सोनम कपूरच्या सिनेमातून विवेक दहियाला दाखवला होता बाहेरचा रस्ता; खुलासा करत म्हणाला... - Marathi News | divyanka-tripathi-husband-vivek-dahiya-was-replaced-by-fawad-khan-in-khoobsurat-know-the-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरच्या सिनेमातून विवेक दहियाला दाखवला होता बाहेरचा रस्ता; खुलासा करत म्हणाला...

Vivek dahiya: विवेकने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ऑडिशनचा किस्सा सांगितला. ...