लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विवेक दहिया

विवेक दहिया

Vivek dahiya, Latest Marathi News

उत्तम डान्सर, अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण करणारा कलाकार म्हणून आपण टीव्ही अभिनेता विवेक दहिया याला मानतो. नच बलिये मध्ये त्याने धमाकेदार डान्स परफॉर्मन्सेस सादर केले होते.
Read More
दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन - Marathi News | Divyanka Tripathi met with an accident two bones of her arm are broken Vivek Dahiya request to pray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठीवर होणार शस्त्रक्रिया, अपघातात गंभीर दुखापत; 'प्रार्थना करा' म्हणत पतीचं आवाहन

'ये है मोहोब्बते' मधून दिव्यांकाने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. ...

सोनम कपूरच्या सिनेमातून विवेक दहियाला दाखवला होता बाहेरचा रस्ता; खुलासा करत म्हणाला... - Marathi News | divyanka-tripathi-husband-vivek-dahiya-was-replaced-by-fawad-khan-in-khoobsurat-know-the-reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनम कपूरच्या सिनेमातून विवेक दहियाला दाखवला होता बाहेरचा रस्ता; खुलासा करत म्हणाला...

Vivek dahiya: विवेकने नुकतीच एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने ऑडिशनचा किस्सा सांगितला. ...

लग्नाला झाली ८ वर्ष, गुडन्यूज नाही म्हणून अभिनेत्रीला घरातूनच मिळाले टोमणे; नवऱ्याला आलं डिप्रेशन - Marathi News | TV actress Divyanka Tripathi gets taunted for family planning husband faced depression | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लग्नाला झाली ८ वर्ष, गुडन्यूज नाही म्हणून अभिनेत्रीला घरातूनच मिळाले टोमणे; नवऱ्याला आलं डिप्रेशन

गेल्यावर्षीपर्यंत सगळं ठीक होतं पण आता...अभिनेत्रीचा खुलासा ...

दिव्यांका त्रिपाठीचे पती विवेक दहियासोबत रोमँटिक मूड, पाहा त्यांचे क्लासी फोटोशूट - Marathi News | Couple Goals Divyanka Tripathi And Vivek Dahiya Romantic Mood | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका त्रिपाठीचे पती विवेक दहियासोबत रोमँटिक मूड, पाहा त्यांचे क्लासी फोटोशूट

टीव्ही इंडस्ट्रीतील दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया सर्वात क्यूट कपल आहे यात शंका नाही. दोघांमध्येही जबरदस्त बॉन्डिंग आहे. त्यांचे सर्रास व्हायरल होणारे फोटो आणि व्हिडीओत त्यांचे हे बॉन्डिंग दिसते. ...

दिव्यांका-विवेकच्या लग्नाला 5 वर्ष झाली पूर्ण, पाहा त्यांचा सुंदर वेडिंग अल्बम - Marathi News | Divyanka-vivek's marriage completed 5 years, see couple's wedding album | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :दिव्यांका-विवेकच्या लग्नाला 5 वर्ष झाली पूर्ण, पाहा त्यांचा सुंदर वेडिंग अल्बम

Wedding Anniversary : हॉस्पिटलमध्ये नवऱ्यासोबत दिव्यांका त्रिपाठीनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस - Marathi News | Wedding Anniversary: tv couple divyanka tripathi and vivek dahiya celeberates third wedding anniversary in hospital | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Wedding Anniversary : हॉस्पिटलमध्ये नवऱ्यासोबत दिव्यांका त्रिपाठीनं साजरा केला लग्नाचा वाढदिवस

छोट्या पडद्यावरील सर्वांचे आवडते आणि लोकप्रिय कपल दिव्यांका त्रिपाठी व विवेक दहियाने ८जुलैला लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. ...

'बिग बॉसचा 13' मध्ये विवेक दहियाच्या एंट्रीवर, पत्नी दिव्यांका त्रिपाठीने दिले सडेतोड उत्तर - Marathi News | Divyanka Tripathi Reacts Of Her Husband Vivek Dahiya Participating In Bigg Boss-13 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बिग बॉसचा 13' मध्ये विवेक दहियाच्या एंट्रीवर, पत्नी दिव्यांका त्रिपाठीने दिले सडेतोड उत्तर

विवेक दहिया 'कयामत की रात' आणि 'कवच' या मालिकेत झळकला होता. ...

नच बलिये या कार्यक्रमात होणार हा मोठा बदल, या कार्यक्रमाचा निर्माता सलमान खानने दिली ही माहिती - Marathi News | Salman Khan CONFIRMS getting ex couples together for Nach Baliye 9; says this year is all about entertainment | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नच बलिये या कार्यक्रमात होणार हा मोठा बदल, या कार्यक्रमाचा निर्माता सलमान खानने दिली ही माहिती

नच बलिये या कार्यक्रमाच्या यंदाच्या सिझनचा निर्माता दुसरा कोणी नसून बॉलिवूडचा दबंग खान सलमान खान आहे. ...