एका खासगी टेक्नॉलॉजी संस्थेच्या टिमने शहरातील परिस्थीतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ड्रोन कॅमेºयांची मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामाध्यमातून शहरातील जूने नाशिक, वडळा, फुलेनगर झोपडपट्टी सारख्या परिसरात पोलीस ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे गर्दी करणाऱ्या न ...
शहरात सुदैवाने अद्याप कोरोना संशयितांचे नमुने तपासणी अहवाल निगेटिव्ह प्राप्त होत आहेत, मात्र संशयितांची संख्याही अलीकडे वाढत असल्याने प्रशासनाची चिंताही वाढली आहे. राज्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा ८९वर पोहोचला आहे. ...
शहरातील मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अशा १८ अस्थापनांविरूध्द पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. यामध्ये कापड दुकानदार, हॉटेलचालक, वॉइनशॅप, देशी दारू दुकाने, पानटपरीचालकांचा समावेश आहे. ...
जागतिक महिला दिनानिमित्त ‘वॉव : वुमन आॅफ विस्डम’ फाउंडेशनतर्फे शनिवारी बाइक रॅली काढण्यात आली. यावेळी दुचाकी वेगवेगळ्या पद्धतीने सजवित हेल्मेटसह विविध क्षेत्रांत लौकिक मिळविलेल्या आदर्श महिलांचा वेश परिधान करीत नारीशक्तीला सलाम करण्यात आला, तर काह ...
‘एक धाव स्वत:साठी, एक धाव महिला सुरक्षिततेसाठी...’ असे स्पर्धेचे घोषवाक्य ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत ३,५,१०,२१ किलोमीटरच्या गटात अनुक्रमे ९ ते १२, १५ ते ४५ आणि १८ ते ५० या वयोगटातील महिला, पुरूषांना सहभागाची संधी ...
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या वतीने स्टार आॅफ दि इयरमध्ये नाशिकरोड पोलीस ठाण्यास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ...