बुधवारी संध्याकाळी पाच वाजेपासून सर्वच पोलीस ठाणे हद्दीत गस्तीपथकाद्वारे व्यावसायिकांनाही सुचना देण्यात आल्या व नाकाबंदी पॉइंट सक्रीय करत दुचाकीस्वारांकडे चौकशी करण्यात आली. ...
कोरोनाची वाढती रुग्ण आणि बळीसंख्या लक्षात घेता नाशिक महानगरात आता सायंकाळी ७ ते सकाळी ५ वाजेपर्यंत कडक लॉकडाऊन करण्यात येणार आहे. कोरोनाचा वेगाने प्रसार होत असल्याने राज्य शासनाने ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला आहे. शासकीय विश्रामगृहात झालेल्या आढा ...
नाशिकशहरातील दुकाने सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे. कोरोना महामारीचा प्रभाव लक्षात घेऊन कोरोनाची व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. ...
कोरोना आजारापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी स्वयंशिस्त आणि स्वच्छतेच्या सर्व उपाययोजना आपल्यावर लागू होतात, असे ते म्हणाले. मुस्लीमबहुल परिसर असल्यामुळे त्यांनी हिंदी भाषेतूनदेखील रहिवाशांसोबत संवाद साधला. ...
१ जुलै रोजी वनमहोत्सवांतर्गत आयुक्तालयातील सुमारे साडेतीन हजार कर्मचारी प्रत्येकी एक रोपटे लावून त्याचे वृक्षात रुपांतर करण्याची जबाबदारी पार पाडतील, असेही नांगरे पाटील यांनी सांगितले ...
शहरासह जिल्ह्यात अपवादात्मक स्थितीत विवाहसाठी ५० तर अंत्यविधीकरीता जास्तीत जास्त २० लोकांना सर्व नियमांचे पालन करत एकत्र येण्यास मुभा देण्यात आली आहे. ...