मुंबई : खाकी वर्दीआडच्या काळ्या वर्तनाबद्दल राज्यभरातून ‘छी थू’ होवू लागल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या कारर्किदीत घडलेल्या विविध गैरवर्तनाचे स्मरण झाले आहे. ...
सांगलीतील लूटमार प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर-सांगली रस्ता) यास पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळणाऱ्या, शहर पोलीस ठाण्याचा निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे या ...
लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचल्याचे मंगळवारी उघड झाले आहे. ...