सातारा येथील पोलीस मुख्यालयासमोरील शांतिदूत पक्ष्याचा पुतळा हटविण्यात आला होता. सातारकरांच्या आंदोलनानंतर तो पुन्हा होता त्याच ठिकाणी ठेवण्याचा निर्णय पोलीस दलाने घेतला. सातारकरांच्या लाडक्या शांतिदूत पक्षाची स्थापना करण्याचे काम सोमवारी सुरू केले. ...
कोरेगाव-भिमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी पोलिसांनी 14 फेब्रुवारीला न्यायालयाकडे केली होती. त्यांच्या अटकेसाठी पोलीस आग्रही आहेत, अशी भूमिका कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी व्यक्त केली ...
मुंबईवर झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या अनुषंगाने लेख लिहून पोलीस खात्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करीत सुधारणा सूचवल्या होत्या. तसेच सातत्याने नोकरशाहीविरुद्ध आवाज उठवल्याने विश्वास नांगरे-पाटील यांना राग आला. त्यामुळेच त्यांनी परिवर ...
फुटबॉल तालीम मंडळाच्या वादातून एका अल्पवयीन मुलाची हत्या होते, ही बाब लांच्छनास्पद आहे. अशा गुंडांविरोधात गुंडांविरोधी पथकाची निर्मिती करा. ज्याला जशी भाषा समजते अशांना ‘साम, दाम, दंड, भेद’ या नीतिचा वापर करून त्यांची गुंडागर्दी मोडून काढा, असे आदेश ...
खाकी वर्दीआडच्या काळ्या वर्तनाबद्दल राज्यभरातून निषेधाचा सूर निघाल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या कारकिर्दीत घडलेल्या विविध गैरवर्तनाचे स्मरण झाले आहे. ...
मुंबई : खाकी वर्दीआडच्या काळ्या वर्तनाबद्दल राज्यभरातून ‘छी थू’ होवू लागल्यानंतर कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्ता शिंदे यांच्या कारर्किदीत घडलेल्या विविध गैरवर्तनाचे स्मरण झाले आहे. ...
सांगलीतील लूटमार प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत कोथळे (वय २६, रा. भारतनगर, कोल्हापूर-सांगली रस्ता) यास पोलीस कोठडीत अमानुषपणे मारहाण करून त्याचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळणाऱ्या, शहर पोलीस ठाण्याचा निलंबित पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे या ...
लूटमारप्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत अशोक कोथळे या आरोपीचा सांगली पोलिसांच्या अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी मृतदेह आंबोलीत नेऊन जाळला आणि आरोपी पळून गेल्याचा बनाव रचल्याचे मंगळवारी उघड झाले आहे. ...