अयोध्या निकालप्रकरणी शहर व परिसरात चोख सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आली होती. संवेदनशील भागातील चौकाचौकात राज्य राखीव दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. तसेच धार्मिक प्रार्थनास्थळांभोवतीही पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र न्यायालयाच्या आदेशाचा ...
दिवाळीच्या कालावधीत औद्योगिक क्षेत्रात पोलिसांचे गस्तीपथक दरवर्षीप्रमाणे कार्यरत असणार आहे. त्यासोबतच औद्योगिक क्षेत्रातही लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, ही सीसीटीव्ही यंत्रणा कोणकोणत्या ठिकाणी आवश्यक आहे ...
Maharashtra Election 2019 या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सोमवारी (दि.२१) मतदानासाठी दुपारी २ वाजता शहरात येण्यास हरकत नसल्याचे मनाई आदेशात पोलिसांनी स्पष्ट केले आहे ...
Maharashtra Election2019 शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रे आहेत. या केंद्रांवरील सुमारे १ हजार १५४ बूथवर नाशिककर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. ...
समाजात डॉक्टरांप्रती उमटणारी हिंसक प्रतिक्रिया रोखण्यासाठी या डॉक्टर आणि पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असून, त्यासाठी समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास-नांगरे पाटील यांनी केले. ...