या बैठकीत धान खरेदी केंद्रात वाढ व शेतकरी नुकसान भरपाईचा मुद्दा आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी लावून धरला. यावर पालकमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रस्तावित करण्यात येणाºया ...
तळमळीने काम करून महाराष्ट्रातील जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटिबध्द आहे, असे प्रतिपादन सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले. ...
कधी-कधी कुटुंबाकडे दुर्लक्ष होतं. एक बाप म्हणून मुलांना जेवढा वेळ दिला पाहिजे तेवढा देणं होत नाही. मात्र घरी गेल्यावर त्यांच्यासाठी घेतलेली खेळणी हातात पाहून मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद असले तो माझ्यासाठी समाधानकारक असेल, असं रोहित यांनी फेसबुक पोस् ...
जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळणार असल्याचे मंगळवारीच निश्चित झाले आहे. त्यासोबत त्यांना कोणकोणती खाती मिळणार, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. गृह, महसूल, अर्थ यापैकी महत्त्वाचे खाते त्यांना मिळण्याची शक्यता आहे. ...
उभय पक्षातील नेते आतापासूनच एकमेकांशी जुळवून घेण्याच्या तयारीत लागले आहे. यात काँग्रेस सर्वात पुढे दिसत असून उद्धव ठाकरे यांच्या भेटीदरम्यान कदम यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. ...