खिचडीला राष्ट्रीय अन्न घोषित करावे यासाठी रविवारी १४ आॅक्टोबरला चिटणीस पार्क स्टेडियमवर तीन हजार किलो खिचडीचा विश्वविक्रम करण्यात येणार आहे. खिचडीसाठी ५१० किलो वजनाची भव्य कढई आणण्यात आली आहे, अशी माहिती सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर, मैत्री परिवाराचे सचिव प्रा. प्रमोद पेंडके यांनी पत्रकार परिषदेत दिली. Read More
Vishnu Manohar: प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी खास पद्धतीने चिवडा बनविला. जागतिक खाद्य दिनानिमित्त या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सहा हजार किलोच्या कढईत तयार केलेला चिवडा नक्कीच विश्वविक्रमी ठरला. ...
Vishnu Manohar: उन्हाच्या काहिलीने अंग भाजू लागलंय. दिवसागणिक पारा नवे उच्चांक गाठतोय. थंडाव्यासाठी सरबत घ्यायचं म्हटलं, तरी लिंबू सरबत किंवा कैरीचे पन्हे असे नित्याचे पर्याय आठवतात. रणरणत्या आणि डोके भणभणवणाऱ्या उन्हात थंडावा देणारी ही काहीशी वेगळी ...