वीरेंद्र सेहवाग म्हणजे स्फोटक फलंदाज, हीच त्याची ओळख क्रिकेटच्या मैदानात होती. पण क्रिकेटच्या मैदानातून बाहेर पडल्यावर मात्र तो किती हलकं-फुलकं आणि मार्मिक बोलू शकतो, हे पाहायला मिळालं. ...
भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग ट्विटरवर नेहमीच चर्चेत असतो. ब-याच वेळा विरेंद्र सेहवागने केलेले ट्विट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला जातो. मंगळवारी विरेंद्र सेहवागने एक ट्विट केले, त्या ट्विटची चर्चा नेटिझन्समध्ये सुरु आहे. ...
प्रीती आणि माझ्यामध्ये कसलेच भांडण नाही. आमच्यामध्ये भांडण असल्याचे जे वृत्त प्रकाशित करण्यात आले ते निराधार आहे. या वृत्ताला कसलाच आधार नाही. हे वृत्त खोडसाळपणाचे आहे, असे सेहवागने एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे. ...
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या पराभवानंतर तिने थयथयाट करत संघाचा मुख्य मार्गदर्शक वीरेंद्र सेहवागशी कडाक्याचे भांडण केले होते. या भांडणानंतर सेहवाग चांगलाच दुखावला गेला असल्याचे म्हटले जात आहे. पण या वृत्तानंतर प्रीतीने मात्र 'हा ' खुलासा केला आहे. ...
राजस्थान रॉयल्सकडून झालेल्या पराभवानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबची संघमालकीण प्रीती झिंटा हिने थयथयाट करत सर्वांसमक्ष घातलेला वाद संघाचा मेंटॉर वीरेंद्र सेहवागच्या जिव्हारी लागला आहे. ...
लोकेश राहुलच्या खेळीनंतरही जेव्हा पंजाबचा पराभव झाला तेव्हा मात्र प्रीती चांगलीच खवळली. सामन्यानंतर ती सेहवागकडे आली आणि आपला राग त्याच्यावर काढला. ...