एकूण ३७४ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सेहवागने १७,२५३ धावा ठोकल्या आहेत. यात २३ कसोटी शतके आणि १५ एकदिवसीय शतकाे (एकूण ३८) आणि ७२ अर्धशतकांचा समावेश आहे. कसोटीतील त्याची सर्वोच्च धावसंख्या ३१९ असून, त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये द्विशतकही झळकावले आहे. ...
Virender Sehwag & Aarati Sehwag News: टीम इंडियाचा एकेकाळचा विस्फोटक फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या कौटुंबिक आयुष्यात वादळ आल्याच्या चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती सेहवाग यांच्यात मतभेद झाले असून, दोघेही वेग ...