शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar : लोकेश राहुलचे अपयश हे टीम इंडियासाठी फायद्याचे ठरले; रोहित शर्मा-विराट कोहली जोडीबाबत सुनील गावस्कर स्पष्टच बोलले

क्रिकेट : IND vs ENG 5th T20, Virat Kohli : विराट कोहलीनं विजयी चषकासह जे केलं ते साऱ्यांनी पाहिलं अन्...

क्रिकेट : IND vs ENG, 5th T20, Virat Kohli : विराट कोहलीनं पाडला विक्रमांचा पाऊस, मोडला सचिन तेंडुलकरचा मोठा पराक्रम

क्रिकेट : Wasim Jaffer : तू टीम इंडियाची नाही, तर स्वतःच्या संघाची इभ्रत काढतोस; वासिम जाफरचे मायकेल वॉनला सडेतोड उत्तर

क्रिकेट : IND vs ENG, 4th T2O : लोकेश राहुलला संधी देण्यासाठी विराट कोहली आज कुणाला डच्चू देणार, Playing XI कशी असणार?

क्रिकेट : IND vs ENG, T20, Virat Kohli : नंबर वन बनण्याची संधी गमावली, विराट कोहलीच्या पाच निर्णयानं टीम इंडियाची गोची केली!

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20 : विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम, भर मैदानात लपवावं लागलं तोंड!

क्रिकेट : IND vs ENG, 3rd T20, Virat Kohli : विराट कोहलीचा भारी पराक्रम, आताच्या स्टार फलंदाजांमध्ये नोंदवला तगडा विक्रम

क्रिकेट : IND vs ENG, 2nd T20, Ishan Kishan : इशान किशननं फक्त मॅचच नाही, तर मनही जिकंली; सामन्यानंतर त्यानं जे केलं त्याचं होतंय कौतुक!

क्रिकेट : Prithvi Shaw : पृथ्वी शॉनं कुटल्या ८ सामन्यांत ८२८ धावा; कॅपवरील 'त्या' नावात शोधू लागलेत यशाचं रहस्य, Photo Viral