शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

क्रिकेट : पाकिस्तानातील लाखों दिलों की धड़कन!; महिला क्रिकेटपटू Kainat Imtiazचा झाला निकाह, विराटसाठी केलं होतं ट्विट...

क्रिकेट : AB De Villers on Virat Kohli, IPL 2022: विराट यंदाच्या सीझनमध्ये किती धावा करेल? एबी डिव्हिलियर्स म्हणतो...

क्रिकेट : Australia thrash Pakistan : बाबर आजमने मोडला Virat Kohliचा विश्वविक्रम, पण ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या फळीने पाकिस्तानचे नाक कापले

क्रिकेट : Virat Kohli Vs Nitin Menon, IPL 2022 RCB vs PBKS Live : विराट कोहली विरुद्ध अम्पायर नितीन मेनन सामना पुन्हा रंगला, 'त्या' निर्णयावर कोहली नाराज दिसला

क्रिकेट : New Rule, Formats in IPL 2022 : दोन नवीन संघ, नवीन फॉरमॅट, नवे नियम अन् बरंच काही; आयपीएलमधील हे बदल जाणून घेणे आहे महत्त्वाचे

क्रिकेट : Rohit Sharma Virat Kohli, IPL 2022: रोहित शर्माचा Mumbai Indians अन् विराट कोहलीचा RCB संघ जर एकत्र झाला, तर 'या' ११ स्टार खेळाडूंना संघात मिळेल जागा

क्रिकेट : Babar Azam vs Rohit Sharma Virat Kohli Comparison, PAK vs AUS: पाकिस्तानचा बाबर आझम हा विराट कोहली अन् रोहित शर्मापेक्षाही भारी? पाहा काय म्हणाला इंग्लंडचा माजी कर्णधार

क्रिकेट : Rohit Sharma Virat Kohli, IND vs SL 2nd Test: विराट नव्हे तर 'या' खेळाडूकडून रोहित शर्मा मैदानावर घेतो सल्ला! हिटमॅनने स्वत:च दिली माहिती, 'त्या' खेळाडूचं केलं तोंडभरून कौतुक

क्रिकेट : Pink Ball Day Night Test, IND vs SL 2nd Test: डे-नाईट टेस्टमध्ये कशी आहे Rohit Sharma च्या Team India ची कामगिरी? किती सामने खेळले अन् किती जिंकले?

क्रिकेट : Virat Kohli, IND vs SL, 2nd Test : शतक सोडा, ४३ धावा न केल्यास विराट कोहलीचं होईल मोठं नुकसान; तुटेल ६ वर्ष नावावर असलेला जगात भारी विक्रम