शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

विराट कोहली

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.

Read more

क्रिकेट : १२२ षटकार, १४८८ धावा... रोहित शर्मा, विराट कोहली नव्हे तर 'या' पठ्ठ्याने गाजवलं २०२५चं वर्ष

क्रिकेट : Flashback 2025: वनडे करिअरवर प्रश्नचिन्ह उमटलं; त्याच विराट-रोहित जोडीनं वर्ष गाजवलं

क्रिकेट : Flashback 2025 : T20 मध्ये अभिषेक शर्माचा मोठा धमाका; पण 'विराट' विक्रमापर्यंत नाही पोहचला!

भक्ती : विराट-अनुष्काने घेतली प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा, गळ्यात तुळशी माळ; जाणून घ्या त्याचे महत्व

क्रिकेट : विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- मला वाटतं की टीम इंडियात...

फिल्मी : एका जाहिरातीने कशी जुळवली अनुष्का-विराटची प्रेमगाठ?, वाचा त्यांची ही क्युट लव्हस्टोरी

क्रिकेट : सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून विराट-रोहितचं होणार डिमोशन? BCCI देणार मोठा धक्का, तर ‘या’ खेळाडूंना मिळणार प्रमोशन

क्रिकेट : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला

क्रिकेट : विराट कोहली, रोहित शर्मा दोघेही 'दादा' क्रिकेटर, त्यांच्या नादाला लागाल तर...- रवी शास्त्री

क्रिकेट : विराटनं वनडेत बरोबरीचा डाव साधला; पण सर्वाधिक मैदानात शतके झळकवण्यात अजूनही सचिनच 'नंबर वन'!