लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
वर्तमान काळात कोहली सर्वोत्तम : इयान चॅपेल - Marathi News | Kohli is the best at the moment: iyan chapel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्तमान काळात कोहली सर्वोत्तम : इयान चॅपेल

नवी दिल्ली : शानदार फटके व फिटनेसच्या आधारावर भारतीय कर्णधार विराट कोहली सध्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये जगातील सर्वोत्तम फलंदाज ... ...

विराट कोहली स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार, पण एका अटीवर - Marathi News | Virat Kohli said he would like to act in his own biopic, if Anushka Sharma agrees to be his co-star svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली स्वतःच्या बायोपिकमध्ये काम करण्यास तयार, पण एका अटीवर

सचिनपेक्षाही विराट सरस; स्टीव्ह स्मिथ कोहलीच्या आसपासही नाही - केव्हिन पीटरसन  - Marathi News | Greater than Sachin; Not even around Steve Smith Kohli - Kevin Peterson | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिनपेक्षाही विराट सरस; स्टीव्ह स्मिथ कोहलीच्या आसपासही नाही - केव्हिन पीटरसन 

वर्तमान क्रिकेटमध्ये स्मिथ व कोहली जगातील अव्वल फलंदाज आहेत, पण पीटरसनच्या मते आॅस्ट्रेलियाचा हा माजी कर्णधार कोहलीच्या जवळपासही नाही. ...

मेरे बीवी का जवाब नहीं!; विराट कोहलीनं केलं पत्नी अनुष्का शर्माचं भरभरून कौतुक - Marathi News | Proud of my love Anushka Sharma for producing such a gripping series Paatal Lok svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेरे बीवी का जवाब नहीं!; विराट कोहलीनं केलं पत्नी अनुष्का शर्माचं भरभरून कौतुक

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं त्याची पत्नी व बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माचं शनिवारी भरभरून कौतुक केलं. लॉकडाऊनमुळे विराट-अनुष्काला सर्वाधिक ... ...

टीम इंडियाचे खेळाडू सरावाला लागणार, पण विराट अन् रोहित यांना घरीच रहावे लागणार! - Marathi News | Virat Kohli, Rohit Sharma Not To Attend NCA Training Camp Due To Mumbai Lockdown Rules svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचे खेळाडू सरावाला लागणार, पण विराट अन् रोहित यांना घरीच रहावे लागणार!

18 मे पासून कौशल्य आधारित आऊटडोअर सराव सुरू करण्याची तयारी बीसीसीआयने दाखवली आहे. ...

Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का? - Marathi News | Video : Anushka Sharma bowls a bouncer to Virat Kohli at their residence svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : अनुष्कानं टाकला विराटला बाऊंसर; विरुष्काचा क्रिकेट सामना पाहिलात का?

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली शुक्रवारी मुंबईच्या अपार्टमेंटमध्ये कसून सराव करताना दिसला. ...

भावा, हा तू आहेस का? विराट कोहलीचा डुप्लिकेट पाहून पाकिस्तानी गोलंदाज कन्फ्यूज  - Marathi News | Virat Kohli brother is it you, I am confused Face with tears of joy, Say Mohammad Amir svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भावा, हा तू आहेस का? विराट कोहलीचा डुप्लिकेट पाहून पाकिस्तानी गोलंदाज कन्फ्यूज 

टर्किश वेब सीरिजमध्ये दिसला विराट कोहलीचा डुप्लिकेट ...

विराट कोहली-अनुष्का शर्माचे क्वारंटाईनमधील CanDid फोटो व्हायरल - Marathi News | See Virat Kohli-Anushka Sharma's Candid Quarantine Pics svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली-अनुष्का शर्माचे क्वारंटाईनमधील CanDid फोटो व्हायरल