विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाप बनणार आहे. त्यानं इंस्टाग्रामवरून ही गोड बातमी दिली. हार्दिकनं 2020 वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुबईत बॉलिवूड अभिनेत्री नताशा स्टँकोव्हिचसह साखरपुडा केला होता. त्यानंतर हे कपल सोबतच आहेत. लॉकडाऊनमुळे नता ...
फोर्ब्स मॅगझीननं शुक्रवारी 2020मधील जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंची यादी जाहीर केली. आश्चर्याची बाब म्हणजे इतिहासात प्रथमच टेनिसपटूनं या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. ...