विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
Virat Kohli Records in 5th T20I विराट कोहलीनं आज मोठ मोठे विक्रम मोडले. त्यानं सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) नावावर असलेला विक्रम मोडलाच शिवाय आतापर्यंत कोणत्याही कर्णधाराला न जमलेले पराक्रमही केले ...
IND vs ENG 5th T20 : पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात विराट कोहली ( Virat Kohli) स्वतः रोहित शर्मासोबत ( Rohit Sharma) सलामीला आला अन् सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला ...
Ind Vs Eng 5th T20 Live Update Score : पाचव्या सामन्यातही नाणेफेकीचा कौल इंग्लंडच्या बाजूनं लागला आणि त्यांनी भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं ...
Ind vs Eng 5th T20: आयसीसीच्या जागतिक ट्वेंटी-२० क्रमावारीत इंग्लंडचा संघ टॉपवर आहे, तर टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. पण, या मालिकेत विराटनं सलामीच्या जोडीत सातत्यानं बदल केले आहेत आणि टीम इंडियाला त्याचा फायदा झालेला नाही. ...
विश्वचषक स्पर्धेसाठी भारत मुख्य संघाची रणनीती तयार करण्याच्या दिशेने मजबूत पाऊल टाकण्यासाठी प्रयत्नशील राहील. भारताने आतापर्यंत मालिकेत आक्रमक रणनिती आखली आहे. ...