विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला. Read More
MS Dhoni: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीला भारतीय संघामध्ये नव्या जबाबदारीसह बोलावण्यात आले असून, त्याची संघाच्या मेंटॉर पदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...
Indian team for the T20 World Cup : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बुधवारी १५ सदस्यीय भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आर अश्विनची ( R Ashwin) निवड ही सर्वांना आश्चर्यचकित करणारी ठरली. ...
क्रिकेटमध्ये विराट कोहली, तर फुटबॉलमध्ये ख्रिस्तियानो रोनाल्डो.... आपापल्या खेळातील हे दिग्गज मँचेस्टर कसोटीच्या पाचव्या दिवशी एकमेकांना भेटणार आहे. ...
India Playing XI; India vs England 5th Test: भारतानं पन्नास वर्षांनी ओव्हलवर कसोटी सामना जिंकून इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे. आता टीम इंडियाचे संपूर्ण लक्ष मँचेस्टर येथे १० सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पाचव ...
इंडियन प्रीमिअर लीग २०२१ला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात दिल्ली, चेन्नई, बंगळुरू हे संघा गुणतक्त्यात आघाडीवर आहेत. आयपीएलमधून बीसीसीआयला २५०० कोटींचा फायदा होणार आहे आणि त्यामुळे खेळाडूही अधिक मालामाल होत आहेत. पण, आयपीएल इतिहा ...