लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विराट कोहली

विराट कोहली

Virat kohli, Latest Marathi News

विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार... वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद दहा हजार धावा करण्याचा विक्रम विराटच्या नावावर आहे. त्याने 205 डावांमध्ये हा विक्रम करताना महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला. त्याशिवाय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावांचा विक्रमही त्याने नावावर केला.
Read More
कोहली कसोटी क्रिकेटला महत्त्व देतोय याचा आनंद : दिलीप वेंगसरकर - Marathi News | I am happy that Kohli is giving importance to Test cricket said formet indian cricketer dilip vengsarkar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली कसोटी क्रिकेटला महत्त्व देतोय याचा आनंद : दिलीप वेंगसरकर

विराट कोहलीने टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य असल्याचं वेंगसरकर यांचं मत. ...

IPL 2021, RR vs RCB Live Updates : रियान परागनं 'पंगा' घेतला, विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला, Video  - Marathi News | IPL 2021, RR vs RCB Live Updates : Brilliant by Riyan Parag, after dropping a catch he redeems himself with the runout of Virat Kohli, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2021, RR vs RCB Live Updates : रियान परागनं 'पंगा' घेतला, विराट कोहलीला तंबूचा रस्ता दाखवला, Video 

युझवेंद्र चहलनं १८ धावांत २, शाहबाज अहमदनं १० धावांत २ विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलनं ३४ धावांत ३ विकेट्स घेतल्या. आयपीएलच्या या पर्वात हर्षलनं २६ विकेट्स घेतल्या आहेत आणि आयपीएल इतिहासात एकाच पर्वात अनकॅप गोलंदाजानं केलेली ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. ...

विराटची बीबीसीआयकडे तक्रार कोणी केली? दोन मोठ्या खेळाडूंची नावं समोर आली - Marathi News | Rahane Pujara Called up Jay Shah from England over Kohlis Captaincy | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटची बीबीसीआयकडे तक्रार कोणी केली? दोन मोठ्या खेळाडूंची नावं समोर आली

'त्या' सामन्यानंतर विराटचे ग्रह फिरले; दोन मोठ्या खेळाडूंनी थेट बीसीसीआयकडे नोंदवली तक्रार ...

वर्ल्डकपनंतर नव्हे, आत्ताच 'या' खेळाडूला करा भारतीय संघाचा कर्णधार; गावस्करांचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'! - Marathi News | Sunil gavaskar says rohit sharma should be the captain of india for next 2 t20 world cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्डकपनंतर नव्हे, आत्ताच 'या' खेळाडूला करा भारतीय संघाचा कर्णधार; गावस्करांचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'!

विराटनंतर भारतीय ट्वेन्टी-२० संघाचं नेतृत्त्व कोण करणार याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. त्यात सुनील गावस्कर यांनी मोठं विधान केलं आहे. ...

एमएस धोनीला मार्गदर्शक म्हणून नियुक्त करणे म्हणजे कोणालाही कमी लेखणे नाही; बीसीसीआयनं दिलं स्पष्टीकरण - Marathi News | Virat Kohli's decision to step down from T20 Captaincy was of his own or the BCCI forced him?; know the answer  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीनं स्वतः कर्णधारपद सोडलं की त्याला सोडायला भाग पाडलं?; BCCIनं खरं काय ते सांगितलं

महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा ब्लू जर्सीत दिसणार आहे, पंरतु यावेळी तो मेंटॉर म्हणून टीम इंडियासोबत असणार आहे. दोन वर्ल्ड कप विजेत्या कर्णधाराला या नव्या भूमिकेत पाहण्यासाठी सारेच उत्सुक आहेत ...

विराट कोहलीशी वाद म्हणून...?; अनिल कुंबळे यांच्या नावाला विरोध; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी BCCIची शोधाशोध! - Marathi News | BCCI is now in search of a foreign coach as the idea of bringing Anil Kumble back didn't impress most of the board members  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीशी वाद म्हणून...?; अनिल कुंबळे यांच्या नावाला विरोध; टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी BCCIची शोधाशोध!

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. ...

IPL 2021: पॅकेज मोठं, पण...; २६ कोटी मोजून संघात घेतलं; 'या' दोन खेळाडूंनी विराटचं टेन्शन वाढवलं - Marathi News | IPL 2021 rcb vs rr match preview royal challengers bangalore 2 big players become headache for virat kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॅकेज मोठं, पण...; २६ कोटी मोजून संघात घेतलं; 'या' दोन खेळाडूंनी विराटचं टेन्शन वाढवलं

IPL 2021: कोट्यवधी मोजून घेतलेले खेळाडू खराब फॉर्ममध्ये असल्यानं आरसीबी चिंतेत ...

विराट कोहलीची BCCIकडे तक्रार करणारा सीनियर खेळाडू कोण, ते समोर आलं; नाव जाणून बसेल धक्का - Marathi News | According to IANS, Ravi Ashwin Named as the Senior player who complained to the BCCI about Virat Kohli's Captaincy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीची BCCIकडे तक्रार करणारा सीनियर खेळाडू कोण, ते समोर आलं; नाव जाणून बसेल धक्का

विराटचे नेतृत्व जाण्यामागे संघातील एक वरिष्ठ खेळाडूच कारणीभूत असल्याची चर्चा रंगली होती. ...